लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Stock market, Latest Marathi News

IPO Update: वर्षअखेरीस पैसा कमावण्याची मोठी संधी! येणार तब्बल 9 आयपीओ - Marathi News | IPO Update inventurus knowledge solutions limited ipo one mobikwik systems limited ipo Sai Life Sciences IPO Vishal Mega Mart IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO Update: वर्षअखेरीस पैसा कमावण्याची मोठी संधी! येणार तब्बल 9 आयपीओ

IPO News Updates: २०२४ या वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून, अखेरच्या १५-२० दिवसात आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कारण वर्ष अखेरीस एक-दोन नव्हे तर तब्बल ९ कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.  ...

2 रुपयांच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, LIC सह अनेक मोठ्या बँकांनी लावलेला आहे डाव...! - Marathi News | Stock Market penny stock gtl infra share gain near 10 percent; many big banks including LIC have shares | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :2 रुपयांच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, LIC सह अनेक मोठ्या बँकांनी लावलेला आहे डाव...!

GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही भारतातील शेअर्ड पॅसिव्ह टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरमधील आघाडीची कंपनी आहे... ...

शेअरची कमाल...! 3 वर्षांत दिला 4000% परतावा, 4 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल - Marathi News | Stock market advait infratech share price jumps more than 4000 percent in just 3 years Upper circuit is taking for 4 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअरची कमाल...! 3 वर्षांत दिला 4000% परतावा, 4 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

अद्वैत इन्फ्राटेकला NRSS कडून हे मोठे कंत्राट मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे हे काम कंपनीला 7 महिन्यांत पूर्ण करायचे आहे. ...

'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा - Marathi News | 'Kernex Microsystems' railway stock rise, company gets orders bigger than market cap; 200% return in 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा' रेल्वे स्टॉक सूसाट, कंपनीला मिळाली मार्केट कॅपपेक्षा मोठी ऑर्डर; 6 महिन्यांत 200% परतावा

Railway Stocks: गेल्या 5 वर्षांमध्ये शेअरने गुंतवणूकदारांना 5154% चा मजबूत परतावा दिला आहे. ...

आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ - Marathi News | share market today stock market opened flat before rbi policy good growth in these stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयच्या चलनविषयक धोरणापूर्वी शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' शेअर्समध्ये चांगली वाढ

Share Market today : आरबीआयच्या पतधोरणाच्या आधी बाजाराची सपाट सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या आणि लाल चिन्हांमध्ये डोलत आहे. चलनविषयक धोरणानंतर बाजारातील हालचाली अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे. ...

बऱ्याच दिवसानंतर बाजारात बुलरन! निफ्टीने पार केला २४,७०० चा टप्पा; या सेक्टरमध्ये मोठी वाढ - Marathi News | stock market updates 5th december us markets at life high crude slips vodafone idea bharat forge qip igl bonus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बऱ्याच दिवसानंतर बाजारात बुलरन! निफ्टीने पार केला २४,७०० चा टप्पा; या सेक्टरमध्ये मोठी वाढ

Stock Market Updates : आता बाजारात बऱ्याच दिवसानंतर बुलरन पाहायला मिळाली. सलग पाचव्या दिवशी बाजार हिरव्या रंगात बंद झाले. ...

Emerald Tyres IPO: एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचा कर्ताधर्ता कोण? जाणून घ्या कंपनीची सगळी कुंडली - Marathi News | emerald tyres manufacturer ipo who is the owner of emerald tyres | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचा कर्ताधर्ता कोण? जाणून घ्या कंपनीची सगळी कुंडली

Emerald Tyres IPO : टायर तयार करणारी कंपनी एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडचा आयपीओ १२ डिसेंबर रोजी लिस्ट होण्याचा अंदाज आहे. पण, ही कंपनी कोणाची, काय काय करते? ...

पैसे तयार ठेवा; 'या' दिवशी येणार ₹ 8000 कोटींचा IPO, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | Vishal Mega Mart ₹ 8000 Crore IPO Coming On 11th december , Know Full Details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा; 'या' दिवशी येणार ₹ 8000 कोटींचा IPO, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Vishal Mega Mart IPO: दैनंदिन उपयोगातील वस्तू विकणारी कंपनी हा IPO आणत आहे. ...