लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

अर्थसंकल्पावर शेअर बाजार रूसला? सेन्सेक्स आणि निफ्टी निराशेने बंद; झोमॅटो ठरला टॉप गेनर - Marathi News | stock market did not like the governments budget sensex and nifty closed with disappointment 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पावर शेअर बाजार रूसला? सेन्सेक्स आणि निफ्टी निराशेने बंद; झोमॅटो ठरला टॉप गेनर

Sensex Reaction to Budget 2025 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, शेअर बाजाराला बजेट पसंत पडले नाही. ...

अर्थसंकल्पानंतर बाजाराचा मूड बदलला, शेअर बाजारात अचानक मोठी घसरण; या शेअर्सवर राहणार फोकस - Marathi News | Market mood changed after the budget 2025, stock market suddenly fell sharply; Focus will be on these stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पानंतर बाजाराचा मूड बदलला, शेअर बाजारात अचानक मोठी घसरण; या शेअर्सवर राहणार फोकस

या अर्थसंकल्पानंतर, शेअर बाजाराचा मूड बदलला आणि अचानकच शेअर बाजारात मोठी घसरण दिसू आली... ...

Budget Impact on Stock Market : अर्थसंकल्पादरम्यान शेअरबाजरात तेजी, PSU-अदानीसह हे शेअर बनले रॉकेट; तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | Stock market booms during Budget, these stocks including PSU-Adani rocket; Do you have any | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पादरम्यान शेअरबाजरात तेजी, PSU-अदानीसह हे शेअर बनले रॉकेट; तुमच्याकडे आहेत का?

Budget Impact on Stock Market : आज सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसत आहे. RVNL मध्ये ५ टक्क्यांची तेजी, IRB मध्येही ५ टक्क्यांची तेजी, मझगांव डॉक, बीडीएल आमि एनएचपीसी सारख्या सेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसत आहे... ...

बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट - Marathi News | budget 2025 share market impact updates how impact kpi green energy kp energy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट

Budget 2025 : आज केंद्रीय अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. ...

अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार चमकला; सेन्सेक्स 77,500 तर निफ्टी 23,500 अकांवर बंद..! - Marathi News | Stock Market Closing: Stock market shines ahead of Budget; Sensex closes at 77,500, Nifty at 23,500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार चमकला; सेन्सेक्स 77,500 तर निफ्टी 23,500 अकांवर बंद..!

Stock Market: देशाचा अर्थसंकल्प उद्या(1 फेब्रुवारी 2025) सादर केला जाणार आहे. त्याचा परिणाम आजच्या व्यवहारावर दिसून आला. ...

कोणता म्युच्युअल फंड देईल बंपर परतावा? हे आहेत टॉप ७; १० वर्षात अनेकांना केलं श्रीमंत - Marathi News | top 7 large cap mutual funds gave high returns in the past 10 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणता म्युच्युअल फंड देईल बंपर परतावा? हे आहेत टॉप ७; १० वर्षात अनेकांना केलं श्रीमंत

Large Cap Mutual Funds : तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गमावण्याचा धोका वाटत असेल तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. ...

बाजारात गुंतवणूकदारांची निराशा! टाटाचा 'हा' शेअर सर्वाधिक आपटला; कुठे झाली वाढ? - Marathi News | share market closing 30th january 2025 sensex jumped 227 points and nifty jumped 86 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात गुंतवणूकदारांची निराशा! टाटाचा 'हा' शेअर सर्वाधिक आपटला; कुठे झाली वाढ?

Share Market : चिनी कंपनी डीपसीकच्या एआय चॅटबॉटचा धुमाकूळ आजही पाहायला मिळाला. आज शेअर बाजारात तीव्र चढउतार पाहायला मिळाले. टाटाचा शेअर गुरुवारी टॉप लुजर ठरला. ...

महिन्याला १० हजारांची बचत करणाराही होऊ शकतो कोट्याधीश! श्रीमंत व्हायला किती वर्षे लागतील? - Marathi News | savings plan long term rs 10000 sip in regular in 30 years in mutual fund details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याला १० हजारांची बचत करणाराही होऊ शकतो कोट्याधीश! श्रीमंत व्हायला किती वर्षे लागतील?

mutual fund : तुमचे महिन्याला २० ते ३० हजार रुपये उत्पन्न असलं तरीही तुम्ही दरमहा १०,००० रुपये गुंतवणूक करुन श्रीमंत होऊ शकता. यासाठी फक्त गुंतवणुकीत सातत्य हवे. ...