सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या FOLLOW Stock market, Latest Marathi News
Rallis India share price : टाटा समुहातील एका कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. या शेअरने त्याची ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. ...
Digital Gold : अस्थिर बाजारपेठेच्या परिस्थितीत सोने सुरक्षिततेची भावना प्रदान करते. जगभरात सोन्याचे रूपांतर रोख किंवा इतर मालमत्तेत जलद आणि सहजपणे करता येते. ...
या शेअरमध्ये वर्षभरात 480% ची तेजी नोंदवण्यात आली आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत 7 रुपये होती. सोमवारी बीएसईवर हा शेअर ₹43.12 वर पोहोचला. ...
या शेअरने, शेअर बाजारात धमाल केली आहे. गेल्या केवळ पाच वर्षांतच या शेअरने 36,900 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. ...
Stock Market : सोमवारी सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. व्यापक बाजारात विक्रीचा दबावही दिसून आला. निफ्टी आयटी निर्देशांक १% पेक्षा जास्त घसरला. ...
Jane Street Trading: अमेरिकन ट्रेडिंग कंपनी जेन स्ट्रीटवर स्टॉक मॅनिपुलेशनद्वारे हेराफेरी केल्याचा आरोप आहे. ...
Mutual Fund Investors : २०२५ मध्ये १.१२ कोटींहून अधिक एसआयपी बंद करण्यात आल्या, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पण, यामागे नेमकं कारण काय आहे? ...
Rekha Jhunjhunwala : ज्येष्ठ गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या पीएसयू स्टॉकमध्ये जोरदार खरेदी होताना दिसत आहे. ...