Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या FOLLOW Stock market, Latest Marathi News
Share Maarket : सेन्सेक्स-निफ्टी सलग दुसऱ्या सत्रात वाढीसह बंद झाला. व्यापक बाजाराच्या कामगिरीच्या आधारे बाजारात वाढ दिसून आली. ...
Investment Tips : पती-पत्नी दोघांनी योग्य आर्थिक नियोजन केलं तर १० वर्षात तुम्ही १ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तयार करू शकता. ...
Top Stock Picks : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात जीएसटी दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर शेअर बाजारात पुन्हा एकदा उत्साह दिसत आहे. ...
Dividend Stock : जपानी ऑटोमोबाईल कंपनीची भारतीय उपकंपनी आपल्या शेअर धारकांना मालामाल करणार आहे. ...
Share Market: कंपनीचे मार्केट कॅप सोमवारी ६१७० कोटी रुपयांच्या पुढे गेले. ...
FPI Outflow : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे. ...
Share Market IPO : आयपीओमध्ये पैसे गुंतवून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर पुढील आठवड्यात संधी चालून आली आहे. ...
शेअर्स काही महिन्यांसाठी विक्री न करण्याचा एक छोटासा निर्णय तुमचा कर मोठ्या प्रमाणात वाचवू शकतो. ...