लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू - Marathi News | The Inspiring Success Story of Jyothy Labs Founder M.P. Ramachandran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

The Ujala Story : एम पी रामचंद्रन यांनी कधीकाळी फक्त २ रुपयांच्या उत्पादनापासून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. आज प्रत्येक घरात त्यांचे उत्पादन वापरले जाते. ...

टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण? - Marathi News | Indian Stock Market Rallies for Second Straight Day; Sensex Closes Higher | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?

Indian Stock Market : मंगळवारी बाजार जोरदार वाढीसह बंद झाला. काल, सेन्सेक्स ५९४.९५ अंकांनी वाढून ८२,३८०.६९ वर बंद झाला आणि निफ्टी १६९.९० अंकांनी वाढून २५,२३९.१० वर बंद झाला. ...

२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र - Marathi News | This Simple SIP-SWP Formula Can Make You a Millionaire in ₹25,000 Salary | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

SIP-SWP Formula : श्रीमंत होण्यासाठी जास्त उत्पन्नापेक्षा गुंतवणुकीचं गणित जमलं पाहिजे. तुम्ही योग्य आर्थिक नियोजन केले तर कमी पगारातही मोठी आर्थिक ध्येय गाठू शकता. ...

इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई - Marathi News | Jockey Maker Page Industries Stock Surges, Gives ₹2,000 Per Share Return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई

Page Industries : इनरवेअर तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना एका महिन्यात प्रति शेअर २००० रुपयांचा नफा दिला आहे. ...

बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | Indian Stock Market Rebounds; Sensex, Nifty Soar on Global Cues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Share Market Closing : सोमवारच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने जोरदार पुरागमन केलं आहे. आजची वाढ सर्वसमावेश असलेली पाहायला मिळाली. ...

फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट - Marathi News | From Dream to Reality A Step-by-Step Guide to Buying a Car with a Mutual Fund SIP | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट

SIP Investment : म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे तुम्ही दोनतीन वर्षात मोठं आर्थिक ध्येय गाठू शकता. गाडी घेणाऱ्यांसाठी तर बेस्ट आहे. ...

ICICI-स्विगीसह 'हे' ५ शेअर करणार दमदार कामगिरी; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस, तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | Expert Stock Analysis Motilal Oswal's View on Swiggy, HAL, and ICICI Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI-स्विगीसह 'हे' ५ शेअर करणार दमदार कामगिरी; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस, तुमच्याकडे आहे?

Share Market Top 5 Stocks : गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. ...

गुंतवणूकदारांना मोठा धक्का! आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला, नेमकं काय घडलं? - Marathi News | Indian Stock Market IT and Auto Stocks Lead Decline as Sensex, Nifty Fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना मोठा धक्का! आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला, नेमकं काय घडलं?

Indian Stock Market : गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या शेअर बाजाराच्या वाढीला आज ब्रेक लागला. विशेष करुन वाहन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. ...