लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

'मीशो'ला दुहेरी फटका! महिन्यात गुंतवणूकदारांचे ४० हजार कोटी पाण्यात; उच्चांकावरून ३५% घसरण - Marathi News | Meesho Shares Hit 5% Lower Circuit as Lock-in Period Ends and GM Resigns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'मीशो'ला दुहेरी फटका! महिन्यात गुंतवणूकदारांचे ४० हजार कोटी पाण्यात; उच्चांकावरून ३५% घसरण

Meesho Share Price : लिस्टींगमध्ये गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या मीशोच्या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे ४०,००० कोटी रुपये बुडाले. ...

पैसाच पैसा; यंदा तब्बल ५० हजार कोटींचे आयपीओ येणार बाजारात - Marathi News | get money ready now ipo worth 50 thousand crore will come to the market this year 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसाच पैसा; यंदा तब्बल ५० हजार कोटींचे आयपीओ येणार बाजारात

असे असले तरी गुंतवणूकदार बाजारातील अस्थिरतेबद्दल चिंतित आणि सावध आहेत. ...

मन में लड्डू फुटा… २०२६ अखेर शेअर मार्केट ९४ हजारांवर जाणार! सोन्या-चांदीची चमक आणखी वाढणार - Marathi News | good news for investors by the end of 2026 the stock market index will reach 94 thousand and the shine of gold and silver rate will increase further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मन में लड्डू फुटा… २०२६ अखेर शेअर मार्केट ९४ हजारांवर जाणार! सोन्या-चांदीची चमक आणखी वाढणार

सध्या शेअर मार्केट ८४,९६१ अंकांवर आहे. २००२ ते २०२६ दरम्यान सेन्सेक्समध्ये तब्बल २,५२५ टक्के वाढ झाली आहे. ...

बाजारात 'आयटी'ची चमक, 'मारुती'ची घसरण; सेन्सेक्स ८५ हजारांच्या खाली, पण गुंतवणूकदारांची चांदी! - Marathi News | Titan & IT Stocks Gain, Maruti Suzuki Drags Sensex Market Closing Update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'आयटी'ची चमक, 'मारुती'ची घसरण; सेन्सेक्स ८५ हजारांच्या खाली, पण गुंतवणूकदारांची चांदी!

Share Market Today : बुधवार, ७ जानेवारी रोजी सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. व्यवहारादरम्यान बाजारात तीव्र चढउतार जाणवले. ...

टाटाच्या या दिग्गज कंपनीची धमाल! गुंतवणूकदारांना केलं मालामाल, रेखा झुनझुनवालांची संपत्ती झटक्यात 890 कोटी पार! - Marathi News | TATA titan stock big hit! It made investors rich Rekha Jhunjhunwala's wealth crossed Rs 890 crore in a flash | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटाच्या या दिग्गज कंपनीची धमाल! गुंतवणूकदारांना केलं मालामाल, रेखा झुनझुनवालांची संपत्ती झटक्यात 890 कोटी पार!

हा शेअर आज ५ टक्क्यांनी वधारत ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे... ...

अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर - Marathi News | The Ujala King Story of an Accountant Who Created a ₹13,000 Crore Empire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर

Success Story: केरळचे खासदार रामचंद्रन यांची यशोगाथा एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. एक काळ असा होता की "आया नया उजाला, चार बूंदून वाला..." ही जाहिरात प्रत्येक घरात धुमाकूळ घालत होती. ...

एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे? - Marathi News | Reliance Shares Plunge 4.5% After Trump's Tariff Warning: Biggest Drop in 7 Months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?

Reliance Share Tumbles : रिलायन्स इंडस्ट्रीजने मंगळवारी केलेल्या एका खुलाश्याने कंपनीच्या शेअर्सला मोठा फटका बसला आहे. ...

फक्त १ वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड घेताय? थांबा! राधिका गुप्ता यांनी सांगितला गुंतवणुकीचा 'सुरक्षित' मंत्र - Marathi News | Radhika Gupta's Advice to Investors Why Rolling Returns are Better Than Last Year’s Gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १ वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड घेताय? थांबा! राधिका गुप्ता यांनी सांगितला गुंतवणुकीचा 'सुरक्षित' मंत्र

Radhika Gupta : म्युच्युअल फंड निवडताना बरेच गुंतवणूकदार फक्त गेल्या वर्षातील परतावा पाहतात, जे दिशाभूल करणारे असू शकते, असे मत राधिका गुप्ता यांनी मांडले आहे. ...