बॅँकांच्या वाढत्या अनुत्पादक मालमत्ता, तसेच पीएनबी घोटाळ्यामुळे बॅँकांच्या कार्यप्रणालीबद्दल निर्माण झालेला संशय याच्या जोडीलाच सेवाक्षेत्रामध्ये झालेली घट आणि जागतिक शेअर बाजारांमधील मंदी या कारणांची भर पडल्याने शेअर बाजारातील घसरण सलग दुसºया सप्ताह ...
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात लागलेल्या घसरणीचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी उत्पन्नावर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स वसूल करण्याची घोषणा करताच मुंबई शेअर बाजारमधील घसरण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. ...
अर्थव्यवस्थेने गाठलेली पाच तिमाहींमधील सर्वाधिक वाढ ही एक सकारात्मक बाब सोडल्यास गतसप्ताह बाजारासाठी फारसा लाभदायक राहिला नाही. जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसलेला दिसून आला. यामुळेच शेअर बाजारातील बहुसंख्य ...
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक आणि निफ्टीमध्ये प्रचंड घसरण झाली. ही घसरण दीर्घकालीन भांडवली उत्पनाच्या नफ्यावर १० टक्के कर लावल्यामुळे नव्हे तर जागतिक शेअर बाजारातील अस्थिर वातावरणामुळे झाली आहे. ती अल्पकालीन असून छोटे गुंतवणुकदा ...
शेअर बाजारात बुधवारच्या दिवशी सकाळपासूनच चांगली तेजी पाहायला मिळाली. पहिल्यांदा इतिहास रचत सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा पार केला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 10,760 हजारांपर्यंत गेला. ...