आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे, तसेच चलनवाढीच्या दरामुळे भारतीय बाजारात चिंता असली, तरी सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याने त्याचा चांगला परिणाम बाजारावर झालेला दिसून आला. ...
भारतीय रिझर्व्ह बॅँकेने रेपो दरामध्ये वाढ केली असली तरी चलनवाढीच्या दरामध्ये होऊ घातलेली वाढ, खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर होणारा संभाव्य परिणाम यामुळे बाजारात काहीशी साशंकता होती. ...
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे वाढते दर आणि घसरत असलेले रुपयाचे मूल्य यामुळेही गुंतवणूकदार सावध होते. मात्र, सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या मोठ्या खरेदीने सप्ताहाची सांगता वाढीने झालेली दिसली. ...
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी २०१७-१८मध्ये शेअर बाजाराशी संबंधित फंड योजनांमध्येच अधिक रस दाखवल्याने या वर्षात ‘इक्विटी लिंक’ म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत १७० टक्के वाढ झाली. ...
आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सोमवारी जवळपास ६ टक्क्यांनी घसरले. बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन ग्रृप यांच्यातील ४० हजार कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराचा सीबीआयने तपास सुरु केला आहे. त्याअंतर्गतच लवकरच चंदा कोचर यांना च ...