kalahridhaan trendz : कपडे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर सेबीने शेअर बाजारात बंदी घातली आहे. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदार अडकू शकतात. तुमचे तर पैसे नाहीत ना? ...
Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या पंतजली फूड्स कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये कंपनीचा नफा तब्बल ७१ टक्क्यांनी वाढला आहे. ...
Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टेरिफचं हत्यार उगारलं असून आता स्टील आणि ॲल्युमिनियमवर शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. ...