लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Stock market, Latest Marathi News

Ashneer Grover प्रकरण मागे टाकत BharatPe नं नोंदवली रेकॉर्ड वाढ; आता IPO आणत देणार कमाईची संधी - Marathi News | forget ashneer grover bharatpe posts record growth set to list in 18 24 months stock market investment pay later scheme given loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अशनीर ग्रोव्हर प्रकरण मागे टाकत 'भारतपे'नं नोंदवली रेकॉर्ड वाढ; आता IPO आणत देणार कमाईची संधी

Ashneer Grover BharatPe IPO :  येत्या काळात कंपनी स्टॉक मार्केटमध्ये (Stock Market) लिस्ट करण्यात येणार असून कंपनीचा आयपीओदेखील येणार आहे. ...

Stock Market: खरेदीच्या उत्साहाने बाजार उसळला; सेन्सेक्स ६० हजारी, निफ्टी १८ हजार - Marathi News | Stock Market: The market rallied on buying enthusiasm; Sensex 60 thousand, Nifty 18 thousand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खरेदीच्या उत्साहाने बाजार उसळला; सेन्सेक्स ६० हजारी, निफ्टी १८ हजार

Stock Market: शेअर बाजारात खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने बाजार उसळला आहे. सेन्सेक्समध्ये १३३५ अंश, तर निफ्टी ३८३ अंशांनी वाढून बंद झाला. यामुळे हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ६० आणि १८ हजारांचा टप्पा पार करून गेले आहेत. ...

याला म्हणतात लॉटरी! 30 रुपयांवरून थेट 24,000 वर पोहोचला 'हा' शेअर, 1 लाखाचे झाले 8 कोटी - Marathi News | It's called a lottery shree cement delivered more than 80000 percent return to investors this shares became Rs 1 lakh to Rs 8 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात लॉटरी! 30 रुपयांवरून थेट 24,000 वर पोहोचला 'हा' शेअर, 1 लाखाचे झाले 8 कोटी

4 एप्रिल 2022 रोजी हा शेअर NSE वर 24,650 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 81,209 टक्के एवढा परतावा दिला आहे... ...

Stock Market : छोट्या समभागांनी केली वर्षभरात अधिक कमाई - Marathi News | Stock Market: Smaller stocks make more money throughout the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market : छोट्या समभागांनी केली वर्षभरात अधिक कमाई

Stock Market: भांडवल बाजाराची वाटचाल बघताना मुख्यत: सेन्सेक्स आणि निफ्टीचा विचार केला जातो; मात्र बाजारात असलेल्या छोट्या कंपन्यांनी (स्मॉलकॅप) या दोन्ही प्रमुख निर्देशांकांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. मिडकॅप समभागांनीही चांगल्या कामगिरीची नोंद केलेल ...

टाटाच्या 'या' कंपनीनं एका वर्षात बदललं गुंतवणूकदारांचं नशीब, एक लाखाचे झाले 18 लाख रुपये - Marathi News | Share market TATA'S Automotive stampings and assemblies convert investors 1 lakh to 18 55 lakh just in one year tata sons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाच्या 'या' कंपनीनं एका वर्षात बदललं गुंतवणूकदारांचं नशीब, एक लाखाचे झाले 18 लाख रुपये

कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या 52 आठवड्यांमध्ये प्रति शेअर 923.85 रुपये या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. ...

धन धना धन! ५ रुपयांचा शेअर पोहोचला ४७० रुपयांवर; अवघ्या ५ महिन्यांत १ लाखाचे ९४ लाख - Marathi News | best multibagger stock of fy22 sel manufacturing company share jumps heavily in 5 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धन धना धन! ५ रुपयांचा शेअर पोहोचला ४७० रुपयांवर; अवघ्या ५ महिन्यांत १ लाखाचे ९४ लाख

अवघ्या ५ महिन्यांमध्ये बंपर कमाई; गुंतवणूकदार मालामाल ...

एरोस्पेस कंपनीला विक्रमी नफा, शेअर खरेदी करण्यासाठी लागली स्पर्धा - Marathi News | Hindustan aeronautics limited HAL scales record highs with rs 24000 crore revenue, share price above 2 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एरोस्पेस कंपनीला विक्रमी नफा, शेअर खरेदी करण्यासाठी लागली स्पर्धा

31 मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला तब्बल 24,000 कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा नफा झाला आहे. ...

2 रुपयांच्या 'या' शेअरनं दिला बंपर परतावा, एक लाखाचे केले 13 कोटी रुपये; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | The bumper return given by this Rs 2 share, one lakh become Rs 13 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2 रुपयांच्या 'या' शेअरनं दिला बंपर परतावा, एक लाखाचे केले 13 कोटी रुपये; गुंतवणूकदार मालामाल

ब्रोकरेज हाऊसने या मल्टीबॅगर स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. तसेच, याची टार्गेट प्राइस 3,065 रुपये प्रति शेअर एवढे केली आहे. ...