लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Stock market, Latest Marathi News

गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या अदानी ग्रुपच्या कंपनीचा धमाका, SBI लाही टाकलं मागे - Marathi News | Share market stock market adani green which made its investors rich beats sbi in market cap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या अदानी ग्रुपच्या कंपनीचा धमाका, SBI लाही टाकलं मागे

सध्या, अदानी ग्रीन एनर्जीचे बाजार मुल्य अनेक पटींनी वाढले आहे. कारण, अदानी ग्रीन स्टॉक हा हरित ऊर्जा सेगमेंटमध्ये गुंतवणूकदारांच्या पसंतीला उतरला आहे. ...

Tata च्या कंपनीला सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर्सच्या खरेदीसाठी उडाली एकच झुंबड - Marathi News | TATA power solar gets Rs 5500 crore,s order from sjvn know about the stock price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata च्या कंपनीला सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर्सच्या खरेदीसाठी उडाली एकच झुंबड

सरकारी मालकीच्या SJVN लिमिटेडकडून टाटा पॉवर सोलर सिस्टीमला 5,500 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ...

Share Market Crash: शेअर बाजारात आज 'ब्लॅक फ्रायडे', बाजार उघडताच Sensex ९०० अंकांनी कोसळला! - Marathi News | Sensex Tanks Over 900 Points On Weak Global Cues Nifty Trades Below 16450 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात आज 'ब्लॅक फ्रायडे', बाजार उघडताच Sensex ९०० अंकांनी कोसळला!

Share Market News Today | Sensex, Nifty, Share Prices: भारतीय शेअर बाजाराची आज निराशाजनक सुरुवात झाली आहे. ...

Rakeh Jhunjhunwala : टायटनच्या एका घोषणेने लागली झुनझुनवालांची लॉटरी, झटक्यात कमावले कोट्यवधी! - Marathi News | TATA group company titan announced dividend rakeh jhunjhunwala net worth expected to grow around RS 34 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टायटनच्या एका घोषणेने लागली झुनझुनवालांची लॉटरी, झटक्यात कमावले कोट्यवधी!

टाटा समूहाच्या टायटन कंपनीने केलेल्या एका घोषणेने दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची लॉटरी लागली आहे. ...

टाटाचा 'हा' स्टॉक करू शकतो कमाल, राकेश झुनझुनवालांनी केली आहे मोठी गुंतवणूक - Marathi News | This stock of TATA can do wonders Rakesh Jhunjhunwala has made a big investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाचा 'हा' स्टॉक करू शकतो कमाल, राकेश झुनझुनवालांनी केली आहे मोठी गुंतवणूक

टाटा मोटर्सच्या (Tata Motars) शेअरची किंमत मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. 2022 मध्ये तर शेअरची किंमत 13 टक्क्यांनी घसरली. मात्र, ... ...

गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं! TATA ग्रुपचा मालामाल करणारा 'हा' शेअर आता करतोय कंगाल - Marathi News | TATA group company TTML Share started pauperization TTML share has no buyers today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं! TATA ग्रुपचा मालामाल करणारा 'हा' शेअर आता करतोय कंगाल

फक्त तीन वर्षांतच 5872 टक्के परतावा देणारा हा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा कंगाल करू लागला आहे... ...

'या' 5 पेनी स्टॉकनं घेतलाय रॉकेट स्पीड; फक्त 22 दिवसांत गुंतवणूकदार मालामाल, दिला छप्परफाड परतावा - Marathi News | Share Market These 5 penny stocks delivered huge return up to 180 percent just in one month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' 5 पेनी स्टॉकनं घेतलाय रॉकेट स्पीड; फक्त 22 दिवसांत गुंतवणूकदार मालामाल, दिला छप्परफाड परतावा

या शेअर्सची किंमत अत्यंत कमी आहे. मात्र, परतावा जबरदस्त आहे. केवळ महिनाभरातच या शेअर्सनी जवळपास 180 टक्के एवढा छप्परफआड परतावा दिला आहे. ...

एका महिन्यात पैसे डबल! टाटा-अदानी ग्रुपचे 'हे' शेअर्स करतायत मालामाल; देतायत छप्परफाड रिटर्न - Marathi News | Stock Market TATA and Adani groups Shares are giving Tremendous returns money doubled in a month | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एका महिन्यात पैसे डबल! टाटा-अदानी ग्रुपचे 'हे' शेअर्स करतायत मालामाल; देतायत छप्परफाड रिटर्न

एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट करणाऱ्या मिड कॅप आणि लार्ज कॅप स्टॉक्सपैकी तीन स्टॉक्स अदानी समुहाचे... ...