लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

Multibagger Stock: बम्पर परतावा! दमानी यांनी या छोट्या कंपनीत केलीय मोठी गुंतवणूक, 6 वरून 130 रुपयांवर पोहोचला शेअर - Marathi News | Damani made a big investment in multibagger stock goldiam international share rose from 6 to 130 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बम्पर परतावा! दमानी यांनी या छोट्या कंपनीत केलीय मोठी गुंतवणूक, 6 वरून 130 रुपयांवर पोहोचला शेअर

दोन दिग्गज गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे शेअर गुरुवारी 6.57 टक्क्यांच्या तेजीसह 137.05 रुपयांवर पोहोचले आहेत. ...

Rakesh Jhunjhunwala Portfolio : बिगबुल यांच्या पोर्टफोलिओतून 32000 कोटींची कमाई, नव्या वर्षात हे 2 शेअर बनणार रॉकेट! - Marathi News | Earnings of 32000 crores from Bigbull's portfolio, this 2 shares will become a rocket in the new year! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिगबुल यांच्या पोर्टफोलिओतून 32000 कोटींची कमाई, नव्या वर्षात हे 2 शेअर बनणार रॉकेट!

ट्रेंडलाईनवरील उपलब्ध आंकडेवारीनुसार, झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या स्टॉक्समुळे यावर्षी 32,000 कोटींपेक्षाही अधिकची कमाई झाली आहे. ...

Share Market: शेअर बाजारात 'Salman' आणि 'Hrithik' चा डंका; गुंतवणूकदारांना दिले 37% रिटर्न्स... - Marathi News | share market News: SALMAN and Hrithik stocks gave bumper returns | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात 'Salman' आणि 'Hrithik' चा डंका; गुंतवणूकदारांना दिले 37% रिटर्न्स...

Share Market: बॉलिवूडसह शेअर बाजारातही 'सलमान'च्या नावाचा डंका वाजत आहे. ...

Investment : नव्या वर्षात या चार सेक्टरमधील गुंतवणूक ठरू शकते फायदेशीर, मिळेल पैसाच पैसा - Marathi News | Investment: In the new year, investment in these four sectors can be profitable, you will get money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात या चार सेक्टरमधील गुंतवणूक ठरू शकते फायदेशीर, मिळेल पैसाच पैसा

Stock Market : सन २०२३ हे शेअर मार्केटच्या दृष्टीने कसं असेल याचा अंदाज गुंतवणूकदारांकडून घेतला जात आहे. नव्या वर्षामध्ये काही विशेष सेक्टर्सवर लक्ष ठेवून आपल्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. २०२३ मध्ये कुठल्या चार क्षेत्रांवर लक्ष ठेवता ये ...

TATA ग्रुपचा धमाका! 1 वर 1 बोनस शेअर मिळताच गुंतवणूकदार मालामाल, 1 लाखाचे झाले 2.20 कोटी - Marathi News | Sjare marcket stock marcket tata group tcs delivered huge return 1 lakh turn into 2 20 crore rupees after 1 1 ratio bonus share | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपचा धमाका! 1 वर 1 बोनस शेअर मिळताच गुंतवणूकदार मालामाल, 1 लाखाचे झाले 2.20 कोटी

शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंदवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना केवळ शेअरमध्ये आलेल्या तेजीतूनच नाही, तर लिस्टेड कंपनीकडून मिळणाऱ्या रिवॉर्डपासूनही नफा मिळत असतो. ...

Stock Market: टाटचे हे तीन शेअर वाढवताहेत गुंतवणूकदारांचं टेन्शन, यावर्षी केलंय कोट्यवधींचं नुकसान   - Marathi News | Stock Market: These three shares of Tat are increasing the tension of investors, this year they have lost crores of rupees. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटचे हे तीन शेअर वाढवताहेत गुंतवणूकदारांचं टेन्शन, यावर्षी केलंय कोट्यवधींचं नुकसान  

Stock Market: २०२२ हे वर्ष अखेरच्या टप्प्यात आहे. या वर्षातही काही शेअर्सनी चांगली कामगिरी केली. तर काही शेअर्स घसरले. या शेअर्समध्ये टाटा ग्रुपच्या तीन शेअरचा समावेश आहे. ...

IPOची धडाकेबाज लिस्टिंग: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, आमिर-रणवीरनेही घेतली मोठी रिस्क - Marathi News | big listing of DroneAcharya AI IPO: Investors' money doubled on the first day, Aamir-Ranveer also invested in it | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IPOची धडाकेबाज लिस्टिंग: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, आमिर-रणवीरनेही घेतली मोठी रिस्क

Blockbuster IPO: ड्रोनआचार्य इनोव्हेशन्सने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल केले. आमिर खान आणि रणबीर कपूरची यात मोठी गुंतवणूक आहे. ...

या शेअरनं फक्त 4 दिवसांत दिला जबरदस्त परतावा; कंपनी म्हणते- तेजीचं कारण माहीत नाही! - Marathi News | balkrishna paper mills share gave tremendous returns in just 4 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या शेअरनं फक्त 4 दिवसांत दिला जबरदस्त परतावा; कंपनी म्हणते- तेजीचं कारण माहीत नाही!

गेल्या केवळ 4 दिवसांत बालकृष्ण पेपर मिल्सचा शेअर 60 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. ...