लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Stock market, Latest Marathi News

जबरदस्त...! देशातील या मोठ्या प्रायव्हेट बँकेनं दिला छप्पर फाड परतावा, 36 हजारचे केले एक कोटी - Marathi News | Share market Multibagger stocks hdfc bank share price all time high low rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त...! देशातील या मोठ्या प्रायव्हेट बँकेनं दिला छप्पर फाड परतावा, 36 हजारचे केले एक कोटी

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना कधी फायदा तर कधी तोटाही होत असतो. पण, बाजारात असेही काही शेअर्स आहेत, जे गुंतवणूकदारांना बंपर परतावाही देत आहेत. ...

Stock Market: छप्पर फाड कमाई...! ३६ पैशाचा शेअर झाला २,३८० रुपये अन् १ लाखाचे झाले ६५ कोटी! - Marathi News | jyoti resins and adhesive stock give big return to investors 1 lakh turn 65 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छप्पर फाड कमाई...! ३६ पैशाचा शेअर झाला २,३८० रुपये अन् १ लाखाचे झाले ६५ कोटी!

शेअर बाजारात चढ- उतार होत असतात. पण नशीब केव्हा पलटेल आणि रंकाचा राजा होईल हे सांगता येत नाही. गुंतवणूकदार कधी पुरते उद्ध्वस्त होतात. ...

फक्त 11 दिवसांत 100 टक्के रिटर्न; 23 रुपयांवरून थेट 47 रुपयांवर पोहोचला या कंपनीचा शेअर! - Marathi News | Share market pcj share delivered 100 percent in 15 trading days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त 11 दिवसांत 100 टक्के रिटर्न; 23 रुपयांवरून थेट 47 रुपयांवर पोहोचला या कंपनीचा शेअर!

PCJ ही सोने आणि हिरे जडित दागिने तसेच चांदीच्या वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि व्यापार करणारी कंपनी आहे. ...

Rakesh Jhunjhunwala : टाटा ग्रुपच्या 'या' शेअरमधून झुनझुनवालांची बम्पर कमाई, फक्त 11 दिवसांत कमावले 1,088 कोटी - Marathi News | Share market Rakesh Jhunjhunwala earn 1088 crore rupees in 11 days from portfolio stock Tata Group's titan share | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटा ग्रुपच्या 'या' शेअरमधून झुनझुनवालांची बम्पर कमाई, फक्त 11 दिवसांत कमावले 1,088 कोटी

या पोर्टफोलिओ स्टॉकमध्ये वाढ झाल्यानंतर बिग बुलच्या मालमत्तेत अंदाजे (175.5 x 4,48,50,970) 786 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच झुंझुवाला यांनी जुलै महिन्यात आतापर्यंत या स्टॉकमधून तब्बल 1,088 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ...

Phone Tapping : एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक, ४ दिवसांची कोठडी - Marathi News | Phone Tapping: Former NSE CEO Chitra Ramakrishna arrested by ED, remanded for 4 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक, ४ दिवसांची कोठडी

Phone Tapping : ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांची हेरगिरी प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. ...

'या' 2 केमिकल स्टॉक्सवर दिग्गज गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला, एकाच वर्षात बम्पर परतावा मिळाला - Marathi News | Share Market Ashish kacholia raises stake in multibagger chemical stocks fineotex and yasho industries stock  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' 2 केमिकल स्टॉक्सवर दिग्गज गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला, एकाच वर्षात बम्पर परतावा मिळाला

हे दोन असे मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत... ...

राकेश झुनझुनवालांच्या कंपनीची सरकारसोबत भागीदारी, शेअर्सच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड - Marathi News | Rakesh Jhunjhunwala's company Star Health And Allied Insurance partnership with the government, investors rush to buy shares | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांच्या कंपनीची सरकारसोबत भागीदारी, शेअर्सच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड

Rakesh Jhunjhunwala : या भागीदारीनंतर, मंगळवारच्या व्यापारादरम्यान कंपनीच्या शेअरचा भाव 7 टक्क्यांनी वाढला आहे. ...

बाजारातील दुष्काळात 'या' शेअर्सनी पाडला पैशांचा पाऊस, फक्त 15 दिवसांत दिला बंपर परतावा - Marathi News | These stocks rained money in the market drought and gave 80 to 135 percent returns in only 15 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बाजारातील दुष्काळात 'या' शेअर्सनी पाडला पैशांचा पाऊस, फक्त 15 दिवसांत दिला बंपर परतावा

आज आपण अशा कंपन्यांच्या शेअर्स बद्दल बोलणार आहोत, ज्यांनी गेल्या केवळ 15 दिवसांतच आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 80 ते 134.55 टक्क्यांपर्यंत वाढविले ​​आहेत. ...