लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

'बिग व्हेल' या छोट्या कंपनीवर लावतायत मोठा डाव, 3 आठवड्यांत दिलाय 35 टक्के परतावा! - Marathi News | Share Market big whale ashish kacholia to get shares from virtuoso optoelectronics 35 percent return in 3 weeks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'बिग व्हेल' या छोट्या कंपनीवर लावतायत मोठा डाव, 3 आठवड्यांत दिलाय 35 टक्के परतावा!

कंपनीच्या बोर्डाने शेअर बाजारात 'बिग व्हेल' नावाने प्रसिद्ध असलेले आशीष कचौलिया आणि इतर काही इनव्हेस्टर्सना प्रेफरेंशिअल रूटच्या माध्यमाने इक्विटी शेअर जारी करण्यास मंजुरी दिली आहे.  ...

Adani Group:'राष्ट्रवादाचा बुरखा धारण करून...; हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा अदानी समुहावर केले आरोप - Marathi News | hindenburg replied adani cannot be saved by wearing the cloak of nationalism | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani Group:'राष्ट्रवादाचा बुरखा धारण करून...; हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा अदानी समुहावर केले आरोप

गेल्या दोन दिवसापूर्वी अदानी समुहा संदर्भात अमेरिकेतील हिंडनबर्ग या संस्थेने आरोप केले. यानंतर भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला, अदानी समुहाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. ...

झरझर चढला अन् धाडकन आदळला! 77% घसरून हा शेअर थेट 24 रुपयांवर आला, गुंतवणूकदार कंगाल! - Marathi News | Share market The Multibagger stock brightcom group share huge down 77% to Rs 24 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :झरझर चढला अन् धाडकन आदळला! 77% घसरून हा शेअर थेट 24 रुपयांवर आला, गुंतवणूकदार कंगाल!

या शेअरने 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला होता. ...

Stock Market: एकतर्फी वाढणाऱ्या शेअर्सच्या मोहात अडकाल तर असे फसाल... - Marathi News | Stock Market: If you get caught in the temptation of one-sided rising shares, you will be fooled... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकतर्फी वाढणाऱ्या शेअर्सच्या मोहात अडकाल तर असे फसाल...

Stock Market: काही शेअर्स एकतर्फा वाढत असतात आणि बऱ्याच वेळा त्यास अप्पर सर्किट लागलेले असते. सामान्य गुंतवणूकदारांनी अशा शेअर्समधील गुंतवणूक टाळावी. आज इंग्रजी अक्षर ‘यू’ पासून सुरू होणाऱ्या दोन चांगल्या शेअर्सविषयी... ...

Stock Market: अदानी समूहावर शेअर बाजाराची नजर - Marathi News | Stock Market: Stock market eyes on Adani Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहावर शेअर बाजाराची नजर

Stock Market: आगामी सप्ताहात सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतील मुद्दे यामुळे बाजारात गुंतवणूकदार सावध झाले असून त्यांनी विक्री करून नफा कमावला. ...

95 टक्क्यांनी घसरून थेट 17 रुपयांवर आला हा शेअर, लाखाचे झाले 5000; जाणून घ्या, काय म्हणतायत एक्सपर्ट? - Marathi News | The stock plunged by 95 percent at 17 rupees 1 lakh decrease Rs 5000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :95 टक्क्यांनी घसरून थेट 17 रुपयांवर आला हा शेअर, लाखाचे झाले 5000; जाणून घ्या, काय म्हणतायत एक्सपर्ट?

येस बँकेचे शेअर गेल्या वर्षभरात 95 टक्के घसरले आहेत. या काळात हे शेअर 349 रुपयांवरून घसरून 17.45 रुपयांवर आले आहेत. ...

Gautam Adani :गौतम अदानींची अग्निपरीक्षा! हिंडेनबर्गचा अहवाल बरोबर निघाला तर मोठी किंमत मोजावी लागणार - Marathi News | Gautam Adani what happened if hindenburgs report turns out to be correct | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींची अग्निपरीक्षा! हिंडेनबर्गचा अहवाल बरोबर निघाला तर मोठी किंमत मोजावी लागणार

गेल्या काही दिवसापासून भारतीय शेअर मार्केटमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अदानी समुहा संदर्भात अमेरिकेतील हिंडेनबर्ग अहवाल सादर केला आहे, या अहवालात अनेक खुलासे केले आहेत. ...

हे आहेत हिंडेनबर्गचे पाच आरोप, ज्यामुळे अदानींच्या शेअर्सना लागला सुरुंग, बाजारात हाहाकार - Marathi News | Here are Hindenburg's five accusations that sent Adani shares into a tailspin, sending markets reeling | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हे आहेत हिंडेनबर्गचे पाच आरोप, ज्यामुळे अदानींच्या शेअर्सना लागला सुरुंग, बाजारात हाहाकार

Gautam Adani : अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेच्या एका रिसर्च रिपोर्टने अदानी उद्योग समुहाची डोकेदुखी वाढवली आहेत. तसेच हे रिपोर्ट्स प्रसिद्ध होतात भारतीय शेअर बाजारामध्येही खळबळ उडाली आहे. ...