New EV Policy : टेस्लाच्या भारतात प्रवेश करण्याच्या तयारीमुळे देशांतर्गत कंपन्यांसाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. ...
Stock Market : निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये सप्टेंबरच्या शिखरापेक्षा १२-१३% ची घसरण झाली आहे. ही घसरण अशीच सुरू राहिली तर देशांतर्गत गुंतवणुकीचा ओघ कमी होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. ...
Bira BEER : एका बिअर उत्पादक कंपनीने आपल्या नावातील एक शब्द गाळल्याने तब्बल ८० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कंपनीच्या नफ्यातही यामुळे घसरण झाली आहे. ...