Stock Market: टाटा मोटर्सचा शेअर सध्या शेअर बाजारात भाव खात आहे. ग्लोबल ब्रोकरेज जेफरीजने या शेअरमध्ये पैसे गुंतवून हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ...
ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला 30-शेअर्सचा सेन्सेक्स 415.68 अंकांच्या तेजीसह पुन्हा एकदा 59 हजारच्या पार, म्हणजेच 59,556.91 पातळीवर ओपन झाला आहे. 50 शेअर्स असलेल्या निफ्टी निर्देशांकातही तेजी दुसून आली आहे. ...