लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Stock market, Latest Marathi News

गौतम अदानींचे दमदार कमबॅक; अवघ्या एका तासात कमावले 77 हजार कोटी रुपये - Marathi News | Adani Group's Strong Comeback; Earned 77 thousand crore rupees in just one hour | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींचे दमदार कमबॅक; अवघ्या एका तासात कमावले 77 हजार कोटी रुपये

अमेरिकन एजन्सीने हिंडनबर्ग प्रकरणात क्लिनचीट दिल्यामुळे अदानी समूहाने जबरदस्त वेग पकडला आहे. ...

गौतम अदानींनी खरेदी केली आणखी एक सिमेंट कंपनी; वृत्त येताच शेअरमध्ये तेजी... - Marathi News | Another cement company bought by Gautam Adani; stock surges | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींनी खरेदी केली आणखी एक सिमेंट कंपनी; वृत्त येताच शेअरमध्ये तेजी...

अदानी समूहाने 5185 कोटी रुपयांमध्ये 14 कोटी शेअर्स खरेदी केले. ...

कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, शेअरनं दिला 250% परतावा; खरेदीसाठी लोकांची झुंबड, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | A condom maker cupid ltd share yielded 250% return; Crowds of people for shopping | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, शेअरनं दिला 250% परतावा; खरेदीसाठी लोकांची झुंबड, तुमच्याकडे आहे का?

या क्युपिड शेअरची किंमत आज वाढीसह खुली झाली आणि तो प्रति शेअर ₹914 अशा इंट्राडे उच्चांकावर पोहोचली. ...

हिंडेनबर्गचे आरोप 'निराधार', अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांनी वाढ - Marathi News | Gautam Adani Stocks Rise Up To 18% After Us Agency Finds Hindenburg's Allegations Irrelevant | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्गचे आरोप 'निराधार', अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांनी वाढ

Gautam Adani: अमेरिकन संस्थेने अदानी समूहाची चौकशी केली, ज्याl हिंडनबर्गचे आरोप निराधार असल्याचे आढळले. ...

बजाज समूहाची मोठी झेप; अंबानी, अदानी अन् टाटाच्या पंक्तीत मिळाले स्थान - Marathi News | Bajaj Group's Big Leap; Bajaj Group becomes fifth conglomerate to reach ₹10 lakh crore in Mcap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजाज समूहाची मोठी झेप; अंबानी, अदानी अन् टाटाच्या पंक्तीत मिळाले स्थान

बाजारात आलेल्या तेजीमुळे बजाज ऑटोला मोठा फायदा झाला आहे. ...

सेन्सेक्स, सोन्याने गाठला ऐतिहासिक उच्चांक; सोन्याचा प्रति तोळा दर... - Marathi News | Sensex, gold hit historic highs; Stock market bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स, सोन्याने गाठला ऐतिहासिक उच्चांक; सोन्याचा प्रति तोळा दर...

शेअर बाजार पाेहाेचला ६८,९१८ अंकांवर; साेने गेले प्रतिताेळा ६३,८०५ रुपयांवर ...

सोने आणि शेअर बाजार दोन्हीत चांदीच चांदी; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Currently, both gold and silver and stock markets are booming | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने आणि शेअर बाजार दोन्हीत चांदीच चांदी; गुंतवणूकदार मालामाल

ऑक्टोबर २०१८ पासून सोन्याने तेजी पकडली आहे. प्रती औंस अमेरिकन डॉलर मध्ये सोन्याचा भाव तब्बल ७० टक्के वाढला. ...

₹2700 चा शेअर थेट ₹11 वर आला, खरेदीसाठी लोकांची झुंबड; पोहोचला 52 आठवड्यांच्या उच्चांकावर - Marathi News | reliance capital share of rs 2700 fell directly to rs 11 Now suddenly there is a rush of people for shopping | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹2700 चा शेअर थेट ₹11 वर आला, खरेदीसाठी लोकांची झुंबड; पोहोचला 52 आठवड्यांच्या उच्चांकावर

या शेअरची क्लोजिंग प्राईस 2 टक्क्यांच्या घसरणीसह 12.21 रुपयांवर होती. 29 मार्च 2023 रोजी शेअरची किंमत 7.60 रुपये एवढी होती. हा शेअरच्या 52 आठवड्यांतील निचांक आहे. ...