लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी! - Marathi News | Upcoming IPO 10 Companies Set to Launch in Next Week full list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!

IPO : मेनबोर्ड आणि एसएमई कंपन्या प्राथमिक बाजारात प्रवेश करणार असल्याने येत्या आठवड्यात आयपीओमध्ये वाढ दिसून येईल. ...

बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले - Marathi News | Indian Stock Market Crash Sensex, Nifty Down; Investors Lose ₹2.57 Lakh Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

Share Market Today : आठवडा समाप्तीच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. निफ्टी पुन्हा एकदा २५ हजारांच्या खाली घसरला आहे. ...

'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा! - Marathi News | Wipro Declares 250% Final Dividend: ₹6 Per Share for FY26 Q1 Performance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

Wipro Dividend Alert : आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीतील महसुलातील वाढीच्या आधारावर, विप्रोने त्यांच्या भागधारकांसाठी २ रुपये दर्शनी मूल्याच्या विप्रो शेअरसाठी ५ रुपये लाभांश जाहीर केला आहे. ...

टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा! - Marathi News | Tata Group's hotel company IHCL made a profit of Rs 296 crores, enriched investors in 5 years; gave bumper returns | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इंडियन हॉटेल्सने २९६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे... ...

IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत! - Marathi News | Indian Share Market Closes Lower Sensex Nifty Down, IT & Banking Stocks Decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!

Share Market : आठवड्याच्या चौथ्या ट्रेडिंग सत्रात बाजार घसरणीसह बंद झाला. बँकिंग आणि आयटी शेअर्सच्या दबावामुळे बाजार घसरणीसह बंद झाला. ...

₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा! - Marathi News | Stock market Investors jump on spunweb nonwoven IPO of rs96, subscribed 142 times; gmp surges 43 rupees premium | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!

हा आयपीओ १४ जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर आज बुधवार, १६ जुलै रोजी बंद झाला. याची किंमत ९६ रुपये एवढी निर्धारित करण्यात आली होती. ...

₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल - Marathi News | Coffee Day shares went straight from rs 350 to rs 19, now on upper circuit of 10 percent It is making a fortune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल

कॉफी डे एंटरप्रायझेजच्या शेअर होल्डींगमध्ये गेल्या पाच दिवसांत जवळफास 16 टक्के आणि गेल्या सहा मिहिन्यांत 46 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे.  ...

Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का? - Marathi News | Indian Stock Market Consolidates Sensex Nifty Flat, PSU Banks & IT Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?

Stock Market Closing Bell : आठवड्याच्या तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात बाजार स्थिर स्थितीत बंद झाला. सरकारी बँक आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. ...