लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

China Stocks : भारतीय शेअर बाजारात पडझड तर चीनमध्ये पैशाचा पाऊस! मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलरने वाढलं - Marathi News | China Stocks: Fall in the Indian stock market and rain of money in China! The market cap increased by 3 trillion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय शेअर बाजारात पडझड तर चीनमध्ये पैशाचा पाऊस! मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलरने वाढलं

China Stocks : चीन आणि हाँगकाँगच्या शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये अवघ्या १५ दिवसांत ३.२ ट्रिलियन डॉलरची वाढ झाली आहे. चीनने अलीकडेच उचललेल्या पावलांमुळे ही वाढ झाली आहे. ...

१० हजारांच्या एसआयपीतून तब्बल ४६ लाखांचा फंड! या म्युच्युअल फंडाने दिले बंपर रिटर्न - Marathi News | sip of ten thousand rupees created a fund of 46 lakhs in 11 years in parag parikh flexi fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० हजारांच्या एसआयपीतून तब्बल ४६ लाखांचा फंड! या म्युच्युअल फंडाने दिले बंपर रिटर्न

Mutual Fund : दीर्घ गुंतवणुकीतून बक्कळ पैसा कमवायचा असेल तर म्युच्युअल फंडाहून चांगला पर्याय नाही. यात एसआयपीद्वारे नियमित छोटी रक्कम गुंतवणूनही तुम्ही मोठा फंड उभा करू शकता. ...

इराण-इस्रायल युद्धामुळे अंबानी-अदानींच्या संपत्तीत मोठी घट! श्रीमंतांच्या यादीत नाव घसरलं - Marathi News | billionaire mukesh ambani gautam adani big loss amid stock market crash reliance to adani share fall check net worth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल युद्धामुळे अंबानी-अदानींच्या संपत्तीत मोठी घट! श्रीमंतांच्या यादीत नाव घसरलं

Mukesh Ambani-Gautam Adani Wealth: शेअर बाजारात गुरुवारी झालेल्या प्रचंड घसरणीचा परिणाम भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीवर झाला आहे. ...

Stock Market Crash : संकटात संधी! बाजार आपटल्यानंतरही गुंतणवूकदार नफ्यात; या शेअर्समध्ये २०% अप्पर सर्किट - Marathi News | stocks in upper circuit today despite share market crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संकटात संधी! बाजार आपटल्यानंतरही गुंतणवूकदार नफ्यात; या शेअर्समध्ये २०% अप्पर सर्किट

Stocks in upper circuit today : भारतीय शेअर बाजारात आज कमालीची घसरण झाली आहे. असे असतानाही काही शेअर्सनी चांगली कामगिरी केली आहे. ...

महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका - Marathi News | sensex and nifty huge fall in share market four reasons oil price middle east conflict and china factor | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका

Stock Market Crash : बाजारातील घसरण इतकी झपाट्याने झाली की सेन्सेक्स १८०० हून अधिक अंकांनी घसरला तर निफ्टी २५,३०० अंकांच्या खाली गेला. ...

Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान - Marathi News | tsunami in stock market sensex crashes 1800 points nifty 558 points down investors wealth down by 10 lakh crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान

Share Market Crash Today : सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्स १८०० अंकानी कोसळला. ...

याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर - Marathi News | Stock Market tata group share trent turned 1 lakh rupee into 54 lakh radhakishan damani holds 45 lakh share | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर

ट्रेंटचा शेअर गेल्या 10 वर्षांत 5300% पेक्षाही अधिकने वधारला आहे. ...

मुकेश अंबानींचे 3 स्वस्त शेअर्स, किंमत ₹ 60 पेक्षा कमी; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Mukesh Ambani Shares Mukesh Ambani's 3 Cheapest Shares Priced Below ₹ 60; do you have | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचे 3 स्वस्त शेअर्स, किंमत ₹ 60 पेक्षा कमी; तुमच्याकडे आहे का?

Mukesh Ambani Shares : या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्सना सध्या मोठी मागणी आहे. ...