लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Stock market, Latest Marathi News

बजेटआधीच उसळी, १,२०० अंकांची झेप, तेजीमुळे गुंतवणूकदार ६ लाख कोटी रुपयांनी झाले श्रीमंत - Marathi News | Bounce even before the budget, a jump of 1,200 points, investors became richer by Rs 6 lakh crore due to the boom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटआधीच उसळी, १,२०० अंकांची झेप, तेजीमुळे गुंतवणूकदार ६ लाख कोटी रुपयांनी झाले श्रीमंत

Stock Market: आठवड्यातील पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजारात जोरदार उसळी दिसून आली. सेन्सेक्स १२०० अंकांनी वाढून ७१,९०० अंकांपर्यंत पोहोचला होता. तर निफ्टीही ४०० अंकांनी वधारून २१,७०० अंशांवर पोहोचला होता. ...

Closing Bell: सेन्सेक्स १२४१ अंकांच्या वाढीसह बंद, निफ्टीतही तेजी; ४७३ शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर - Marathi News | Closing Bell Sensex closes up 1241 points Nifty also up 473 shares at a one year high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स १२४१ अंकांच्या वाढीसह बंद, निफ्टीतही तेजी; ४७३ शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर

बँकिंग शेअर्स आणि हेवीवेट शेअर्समध्ये वाढ झाल्याने आज बाजारात मोठी तेजी दिसून आली. ...

Adani Power च्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, ₹५७० वर गेला भाव; कंपनीचा नफाही वाढला - Marathi News | investors bullish on Adani Power shares price rises to rs 570 The company s profit also increased huge profit to investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Power च्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, ₹५७० वर गेला भाव; कंपनीचा नफाही वाढला

कंपनीचा निव्वळ नफा ९ कोटी रुपयांवरून २,७३८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ...

रिलायन्स, अदानी, टाटा सगळे सुस्साट...गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', छापले 5 लाख कोटी - Marathi News | Share Market News: sensex-soars-over-1000-points-ril-hdfc-bank-ongc-adani-share-top | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स, अदानी, टाटा सगळे सुस्साट...गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', छापले 5 लाख कोटी

देशाच्या अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. ...

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीनं सुरुवात; अदानींच्या नऊ कंपन्यांचे शेअर्स सुस्साट... - Marathi News | Opening Bell Sensex Nifty gets off to a bullish start Shares price adani nine companies rose investors profit bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीनं सुरुवात; अदानींच्या नऊ कंपन्यांचे शेअर्स सुस्साट...

कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सेन्सेक्समध्ये ७०० अंकांपेक्षा अधिक वाढ दिसून आली होती. ...

ड्रीम लिस्टिंगनंतर आता TATA च्या कंपनीला बंपर नफा, शेअरमध्ये २ महिन्यांत १३० टक्के वाढ  - Marathi News | Bumper profit for Tata Technologies Ltd Share company after dream listing 130 percent increase in share in 2 months investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ड्रीम लिस्टिंगनंतर आता TATA च्या कंपनीला बंपर नफा, शेअरमध्ये २ महिन्यांत १३० टक्के वाढ 

गुरुवारी, कंपनीच्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांनी वाढ होऊन ते 1150 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. ...

अर्थसंकल्प तीन दिवसांवर, गुंतवणूकदार सावध - Marathi News | Budget 2024: Budget on three days, investors cautious | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प तीन दिवसांवर, गुंतवणूकदार सावध

Stock Market: आगामी  वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प अवघ्या तीन दिवसांवर आहे. त्याचबरोबर अमेरिकेमधील व्याजदराबाबतचा निर्णयही या महिन्याच्या अखेरीस होत असल्याने बाजारामध्ये गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. ...

याला म्हणतात शेअर! ₹17 च्या स्टॉकची कमाल, गुंतवणूकदारांना केलं करोडपती, 6 महिन्यात पैसा डबल! - Marathi News | This is called share Waaree Renewable Technologies stock made investors millionaires money doubled in 6 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात शेअर! ₹17 च्या स्टॉकची कमाल, गुंतवणूकदारांना केलं करोडपती, 6 महिन्यात पैसा डबल!

...तेव्हापासून आतापर्यंत या शेअरच्या किंमतीत 19,400% ची वाढ झाली आहे. ...