लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

अदानी ग्रुपची बंपर खरेदी, स्वतःच्या कंपन्यांचे 2 कोटींहून अधिक शेअर्स विकत घेतले... - Marathi News | Adani group news: Adani Group's bumper buy, buys over 2 crore shares of its own companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपची बंपर खरेदी, स्वतःच्या कंपन्यांचे 2 कोटींहून अधिक शेअर्स विकत घेतले...

अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ग्रीन एनर्जीतील आपला हिस्सा वाढवला आहे. ...

₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर - Marathi News | integra essentia rights issue 2024 A company with a stock of ₹3 will distribute 20 free shares 97 lakh shares with LIC | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर

इंटेग्रा एसेन्शिया राइट्स इश्यू 11 जून 2024 रोजी ओपन होणार आहे आणि 25 जून 2024 ला क्लोज होणार आहे. महत्वाचे म्हणजे बुधवारी इंटेग्रा एसेन्शियलचा शेअर 2% पर्यंत घसरून 3.79 रुपयांव बंद झाला आहे. ...

25 रुपयांचा शेअर आज 1400 पार; अवघ्या चार वर्षात दिला 5500% परतावा... - Marathi News | Titagarh Rail Systems, Rs 25 share crosses 1400 mark today; 5500% returns in just 4 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :25 रुपयांचा शेअर आज 1400 पार; अवघ्या चार वर्षात दिला 5500% परतावा...

कंपनीचे शेअर अवघ्या एका दिवसात 11% पेक्षा जास्त वाढले. ...

₹3 च्या शेअरला लागला अप्पर सर्किट, गुंतवणूकदार तुटून पडले; 5 जून महत्वाचा दिवस - Marathi News | pmc fincorp limited stock price: Share hits upper circuit at ₹3, June 5 is an important day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹3 च्या शेअरला लागला अप्पर सर्किट, गुंतवणूकदार तुटून पडले; 5 जून महत्वाचा दिवस

अलीकडेच कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. ...

निवडणूक काळात गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या दीड महिन्यात 26 लाख कोटींची कमाई... - Marathi News | Lok Sabha Election Share Market :Investing in stocks during elections; 26 lakh crores in just one and a half months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणूक काळात गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या दीड महिन्यात 26 लाख कोटींची कमाई...

लोकसभा निवडणुकीची सुरुवात झाल्यापासून शेअर बाजारातील सेन्सेक्स 3500 अंकांनी वाढला आहे. ...

मुकेश अंबानी यांच्या Reliance ची दमदार कामगिरी; 5 दिवसात कमावले ₹60000 कोटी - Marathi News | Share Market News : Strong performance of Mukesh Ambani's Reliance; Earned ₹60000 crore in 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी यांच्या Reliance ची दमदार कामगिरी; 5 दिवसात कमावले ₹60000 कोटी

गेल्या आठवड्यात Share Market मध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. ...

लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Stock market jumps high before Lok Sabha results; A decision of the Reserve Bank and investor wealth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल

रिझर्व्ह बँकेने बुधवारी  केंद्र सरकारला २.१ लाख कोटींचा लाभांश देण्यास मंजुरी दिली. निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारसाठी हा लाभांश मोठा आर्थिक आधार ठरेल. ...

शेअर बाजारात बंपर तेजी; सेन्सेक्स 1200 तर निफ्टीमध्ये 370 अंकांची विक्रमी वाढ - Marathi News | Closing Bell Today: Bumper rally in stock market; Sensex 1200 and Nifty a record rise of 370 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात बंपर तेजी; सेन्सेक्स 1200 तर निफ्टीमध्ये 370 अंकांची विक्रमी वाढ

Closing Bell Today: आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी केली 4.15 लाख कोटींची कमाई. ...