लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय? - Marathi News | Iran-Israel Conflict Indian Stock Market Dips, SBI & Adani Ports Among Top Losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?

Iran-Israel Conflict : सेन्सेक्स पॅकमध्ये अदानी पोर्ट्स, आयटीसी, एसबीआय, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक आणि टायटन यांचे सर्वात जास्त नुकसान झाले. ...

सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला - Marathi News | Stock Market Update: Sensex, Nifty Suffer Major Losses on Thursday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला

Stock Market closed : गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले. आजच्या बाजारातील घसरणीमुळे निफ्टीची ६ दिवसांची तेजी थांबली आहे. ...

टाटाच्या १० रुपयांच्या शेअरने केलं करोडपती; तब्बल ५८,००० टक्क्यांहून अधिक परतावा - Marathi News | Tata's Trent Stock From ₹10 to ₹8300, Delivering 58000% Returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाच्या १० रुपयांच्या शेअरने केलं करोडपती; तब्बल ५८,००० टक्क्यांहून अधिक परतावा

Tata Stock : बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या स्टॉकमध्ये अजूनही बरीच क्षमता आहे, त्याचे कारण त्याचा इतिहास आहे. या ट्रेंडचा इतिहास मल्टीबॅगर रिटर्नचा आहे. ...

बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टी वधारले, इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' शेअर्सनी मारली बाजी - Marathi News | Indian Stock Market Closes Green Sensex & Nifty Rise on Wednesday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टी वधारले, इन्फोसिस-टेक महिंद्रासह 'या' शेअर्सनी मारली बाजी

Stock Market : सेन्सेक्समधील शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झालेल्यांमध्ये एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, झोमॅटो सारख्या शेअर्सचा समावेश होता. ...

महापारेषणची आता होणार शेअर बाजारात नोंदणी - Marathi News | Mahapareshan will now be listed on the stock market. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापारेषणची आता होणार शेअर बाजारात नोंदणी

Mahapareshan: महापारेषण कंपनीची मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये लवकरच नोंदणी होणार आहे, असे सांगत महापारेषणचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय आणि सहभागातून महाराष्ट्राला अखंडित व सुरळीत वीजपुरवठा दिला पाहिजे ...

सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत! - Marathi News | share market closes flat today sensex at 82392 nifty stable stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!

Share Market : आज काही मोमेंटम स्टॉक्समध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आली. यासोबतच मिडकॅप बँक आणि रिअल्टी स्टॉक्समध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आली. ...

गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या २९ रुपयांच्या शेअरने दोन वर्षात ₹ १ लाखाचे केले ₹ १२ लाख - Marathi News | Share Market: A share of Rs 29 made ₹ 1 lakh to ₹ 12 lakh in two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या २९ रुपयांच्या शेअरने दोन वर्षात ₹ १ लाखाचे केले ₹ १२ लाख

Share Market: आज हा मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉक फोकसमध्ये आहे. ...

११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा! - Marathi News | Multibagger Stock Alert Elitecon International Skyrockets 5000%, Turning ₹1 Lakh to ₹50 Lakh in 1 Year! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!

Multibagger Stock: गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, म्हणजे शुक्रवारी, हा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. या शेअरची किंमत एकेकाळी फक्त ११ रुपये होती. ...