लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले! - Marathi News | tata group retail company trent limited shares fell by up to 9 per cent in early trade on friday july 4 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!

Trent Shares Crash: टाटा ग्रुपची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेडचे ​​शेअर्स शुक्रवारी, ४ जुलै रोजी सुरुवातीच्या व्यवहारात ९ टक्क्यांपर्यंत घसरले. बीएसईवरील शेअरची किंमत ८.६२ टक्क्यांनी घसरून ५६५३ रुपयांवर आली. ...

बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी - Marathi News | stock market closing sensex nifty top gainers losers 3 july 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी

Nifty - Sensex Today : दिवसभराच्या चढ-उतारानंतर, गुरुवारी बाजार घसरणीसह बंद झाला. निफ्टी २५,४०० च्या खाली बंद झाला. मिडकॅप निर्देशांक सपाट राहिला आणि स्मॉलकॅप निर्देशांक अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. ...

शेअर बाजार घसरणीसह बंद; सेंसेक्स २८८ तर निफ्टी ८८ अंकांनी कोसळले... - Marathi News | Share Market Closing 2 July, 2025: Stock market closed with a decline; Sensex fell by 288 points and Nifty by 88 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार घसरणीसह बंद; सेंसेक्स २८८ तर निफ्टी ८८ अंकांनी कोसळले...

Share Market Closing 2 July, 2025: आज प्रामुख्याने बँकिंग आणि फायनान्शियल स्टॉक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. ...

बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले - Marathi News | stock market minutes market perform today key signals for the road ahead | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले

Share Market : आज सेन्सेक्स आणि निफ्टी मर्यादित वाढीसह बंद झाले. व्यवहारात लहान शेअर्समध्ये नफा बुकिंग दिसून आली तर बँकिंग शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. ...

Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन? - Marathi News | hero motors fils draft papers for ipo to sebi for raising rs 1200 crore check detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?

Hero Motors IPO : वाहनांचे सुटे भागांची निर्मिती करणारी हिरो मोटर्स लवकरच आपला आयपीओ बाजारात आणणार आहे. ...

इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली! - Marathi News | gold rate hike today there is a huge jump in price of gold price become expensive on 1 july | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!

Gold Price Hike : मंगळवारी सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. सोने आणि चांदीची तुमच्या शहरातील किंमत किती आहे? ...

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात - Marathi News | Mutual Fund Investment Guide 10 Key Factors Beyond Returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील वाया

Mutual Fund Investing: योग्य म्युच्युअल फंड निवडण्यासाठी फक्त मागील परतावा पाहणे पुरेसे नाही. जर तुम्ही या १० महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर तुम्ही निर्णय घेताना चूक करू शकता. ...

सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न - Marathi News | best small cap mutual funds low expense high return 5x in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

Best Small Cap Funds : किमान ५ स्मॉल कॅप फंड असे आहेत, ज्यांनी ५ वर्षांत १ लाख रुपयांच्या एकरकमी गुंतवणुकीचे रूपांतर ४.५ लाख रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत केले आहे, तर त्यांचा खर्चाचा दर अर्ध्या टक्क्यांपेक्षा कमी आहे. ...