लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं - Marathi News | Stock Market Rally Sensex Jumps 386 Points to 84,949; 4 Key Reasons for Today's Surge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं

Share Market Rise : सोमवार, १७ नोव्हेंबर, आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. जागतिक बाजारांकडून मिळालेले मजबूत संकेत आणि सुधारित तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांच्या भावना वाढल्या. ...

क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं - Marathi News | Crypto Market Crash Bitcoin Plunges 25%, Ether Down 35% Is the Bear Market Deepening? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं

Cryptocurrency Market : क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या तीव्र दबावाखाली आहे. बिटकॉइन आणि इथर या दोन्हीमध्ये झालेल्या तीव्र घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ...

'या' ३ प्रकारच्या लोकांनी म्युच्युअल फंड SIP पासून १० हात दूर राहावे, अन्यथा होईल नुकसान - Marathi News | Who Should Avoid Mutual Fund SIP Investment? 3 Types of Investors Who Should Steer Clear | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ३ प्रकारच्या लोकांनी म्युच्युअल फंड SIP पासून १० हात दूर राहावे, अन्यथा होईल नुकसान

Mutual Fund : जर तुम्ही येत्या काळात म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. ...

पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या! - Marathi News | Tax Rules for Mutual Fund SIP in Wife's Name: Understanding Capital Gains Tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!

Taxation on Mutual Funds Return : गेल्या काही वर्षांत, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये लहान गुंतवणूकदार आणि महिलांची संख्या लक्षणीय आहे. ...

बाजारातील अस्थिरतेत कोणता फंड चांगला? 'मल्टि-ॲसेट' की 'फ्लेक्सी-कॅप'? कुठे होईल जास्त फायदा? - Marathi News | Multi-Asset vs Flexi-Cap Funds: Which Mutual Fund is Better for Volatile Markets? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारातील अस्थिरतेत कोणता फंड चांगला? 'मल्टि-ॲसेट' की 'फ्लेक्सी-कॅप'? कुठे होईल जास्त फायदा?

Mutual Funds : गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडांच्या अनेक श्रेणी उपलब्ध असल्या तरी, प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. या लेखात, आपण मल्टी-अ‍ॅसेट फंड आणि फ्लेक्सी-कॅप फंडांबद्दल तपशीलवार माहिती देऊ. ...

कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार? - Marathi News | Dividend Bonanza Top Stocks Trading Ex-Dividend Next Week Nov 17 - Nov 21 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?

Dividend News: पुढील आठवड्यात शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स एक्स-डिव्हिडंड ट्रेड करतील. यामध्ये हुडको आणि नॅटको फार्मा सारख्या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. ...

बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव - Marathi News | Sensex, Nifty Close Higher as Strong NDA Lead in Bihar Triggers Late Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव

Stock Market : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए विजयासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे, ज्याचा शेवटच्या ३० मिनिटांत बाजाराच्या प्रभावावर परिणाम झाला आणि तो वाढीसह बंद झाला. ...

टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी? - Marathi News | MRF Q2 Results Profit Jumps 12%, Company Declares ₹3 Dividend Per Share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?

MRF dividend 2025: एमआरएफने त्यांच्या शेअरहोल्डर्ससाठी लाभांश जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. ...