लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टीव्हन स्मिथ

स्टीव्हन स्मिथ

Steven smith, Latest Marathi News

एकदिवसीय सामन्यात विराट कोहली स्मिथपेक्षा चांगला फलंदाज - मायकल क्लार्क - Marathi News | Better than Virat Kohli Smith in ODIs - Michael Clarke | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकदिवसीय सामन्यात विराट कोहली स्मिथपेक्षा चांगला फलंदाज - मायकल क्लार्क

17 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी दोनही बाजूंनी शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. परंतु काही माजी खेळाडू मात्र दोनही बाजूंच्या खेळाडूंच्या महानतेवर भाष्य करत आहेत. ...

कोहलीची बॅट शांत ठेवली तर विजय निश्चित - स्मिथ - Marathi News | If Kohli's bat keeps calm, Vijay definitely - Smith | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची बॅट शांत ठेवली तर विजय निश्चित - स्मिथ

क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ प्रतिस्पर्धी खेळाडूंविरोधात शेरेबाजी (स्लेजिंग) करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी स्मिथ आणि विराटच्या वादाने क्रिकेटजगत ढवळून निघाले होते. ...

आॅस्ट्रेलिया-बांगलादेश कसोटीत रंगत कायम, दोन्ही संघाला विजयाची संधी - Marathi News | Australia-Bangladesh remain in color in Test cricket, both of them have a chance to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आॅस्ट्रेलिया-बांगलादेश कसोटीत रंगत कायम, दोन्ही संघाला विजयाची संधी

आॅस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिस-या दिवसअखेर उभय संघांना विजयाची समान संधी असल्यामुळे रंगत कायम आहे ...