स्टीव्ह स्मिथने आपली कर्णधारपदी निवड कशी झाली याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. कशाप्रकारे पबमध्ये दारु पिताना आपल्या कर्णधार बनवण्याची पार्श्वभुमी तयार झाली याचा स्टीव्ह स्मिथने खुलासा केला आहे. ...
कर्णधार स्टीव्ह स्मिथ जखमी झाला असल्याने टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. खांद्याला दुखापत झाली असल्याने स्टीव्ह स्मिथ बाहेर पडला असून ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. स्टीव्ह स्मिथच्या जागी ऑल-राऊंडर मार्कस स्टोनिसला संघात जागा देण्यात आली आहे. ...
निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोनीने भारताचा डाव सावरला. दोघांनी केलेल्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर भारताने दोनशेपार मजल मारली. ...
17 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी दोनही बाजूंनी शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. परंतु काही माजी खेळाडू मात्र दोनही बाजूंच्या खेळाडूंच्या महानतेवर भाष्य करत आहेत. ...
क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ प्रतिस्पर्धी खेळाडूंविरोधात शेरेबाजी (स्लेजिंग) करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी स्मिथ आणि विराटच्या वादाने क्रिकेटजगत ढवळून निघाले होते. ...
आॅस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिस-या दिवसअखेर उभय संघांना विजयाची समान संधी असल्यामुळे रंगत कायम आहे ...