आयसीसीने स्मिथवर एका सामन्याची बंदीही घातली आहे. आता त्याच्यावर आजीवन बंदी घालावी की नाही, यावर चर्चा सुरु आहे. पण यावेळी स्मिथच्या समर्थनासाठी सरसावला आहे तो भारताचा माजी गोलंदाज आशीष नेहरा. ...
आयपीएलमधील राजस्थआन रॉयल्स संघाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. पण आता त्यांच्यासाठी आयपीएलचे दारही बंद होऊ शकते. या दोघांवर बीसीसीआय आपला निर्णय घेणार आहे, त्यानंतर त्यांच्या आयपीएलच्या सहभागाबद्दलचे कोडे सुटणार आहे. ...
सेहवागने आपल्या ट्विटरवर ऑस्करचा फोटो टाकला आणि म्हटले आहे की, " गौर से देखिए इस शख्स को। ऑस्कर- द कैमरामैन, इनके कैमरे से बचना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। " ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे, त्याचबरोबर त्याच्या सामन्याची शंभर टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यातही येणार आहे. ...