वॉर्नरच्या आयपीएलबाबतचा निर्णय काही दिवसांतच घेणार आहोत, असे सुतोवाच सनराइजर्स हैदराबाद संघाचा मार्गदर्शक आणि भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने केले आहे. ...
आपण चेंडूशी छेडछाड केली, हे पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानने मान्य केले होते. इम्रानने चेंडू हा एका बिल्ल्याने कुरतडला होता. त्यानंतर त्याला चांगले यश मिळाले होते. भारताच्या फलंदाजांना त्याने चांगलेच हैराण केले होते. ...
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने, चेंडूशी छेडछाड करणे ही आमची रणनिती होती. याबाबत संघातील खेळाडूंनी बैठक घेतली होती, असे म्हटले होते. पण असे काही घडले नसल्याची कबूली ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मोईजेझ हेनरिक्सने दिली आहे. ...