ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सोशल मीडियावर अशी काही चुक केली की नेटीझन्सनी त्याची खिल्ली उडवली आहे. स्मिथनं ट्विटरवर एक पोस्ट टाकली होती, त्या पोस्टमध्ये त्याने बायकोसोबतचा फोटो पोस्ट केला होता. पण... ...
अॅशेस मालिकेत कर्णधार स्टिव्हन स्मिथने शानदार शतक झळकवून ऑस्ट्रेलियाला इंग्लंडवर आघाडी मिळवून दिलीच पण त्याचबरोबर भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही एक विक्रम मोडला. ...
ब्रिस्बेन : कर्णधार स्टिव्हन स्मिथच्या नाबाद अर्धशतकामुळे आॅस्ट्रेलियाने खराब सुरुवातीनंतर इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ४ बाद १६५ असे पुनरागमन केले. ...
स्टीव्ह स्मिथने आपली कर्णधारपदी निवड कशी झाली याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. कशाप्रकारे पबमध्ये दारु पिताना आपल्या कर्णधार बनवण्याची पार्श्वभुमी तयार झाली याचा स्टीव्ह स्मिथने खुलासा केला आहे. ...
कर्णधार स्टीव्ह स्मिथ जखमी झाला असल्याने टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. खांद्याला दुखापत झाली असल्याने स्टीव्ह स्मिथ बाहेर पडला असून ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. स्टीव्ह स्मिथच्या जागी ऑल-राऊंडर मार्कस स्टोनिसला संघात जागा देण्यात आली आहे. ...
निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोनीने भारताचा डाव सावरला. दोघांनी केलेल्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर भारताने दोनशेपार मजल मारली. ...
17 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी दोनही बाजूंनी शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. परंतु काही माजी खेळाडू मात्र दोनही बाजूंच्या खेळाडूंच्या महानतेवर भाष्य करत आहेत. ...