लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र राज्य महिला आयोग

महाराष्ट्र राज्य महिला आयोग

State women commission, Latest Marathi News

...त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा! चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणं शिवसेना महिला आघाडीला भोवलं - Marathi News | He should resign immediately Protesting outside rupali Chakankar office has Shiv Sena Women Alliance infuriated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा! चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणं शिवसेना महिला आघाडीला भोवलं

रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत ठाकरे गटाच्या महिलांनी आंदोलन केले होते ...

"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप - Marathi News | "Rupali Chakankar made a woman make a video against the MLA, that woman..."; Rupali Thombre's explosive allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप

माधवी खंडाळकर यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातच संघर्ष वाढला आहे. रुपाली ठोंबरेंनी महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या चाकणकरांवर गंभीर आरोप केला आहे.  ...

"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं - Marathi News | "I resign from the Nationalist Congress Party"; Rupali Thombre Patil's anger at the police station, Madhavi Khandalkar case heats up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं

Rupali Thombare Patil: पुण्यातील माधवी खंडाळकर प्रकरणावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच घमासान सुरू झाले आहे. रुपाली ठोंबर पाटील यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या दिला.  ...

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर - Marathi News | Pre-marriage counseling centers to be opened at ten places in the state to reduce the rate of divorce | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर

रूपाली चाकणकर : राज्य महिला आयोगाचा पुढाकार ...

महिला अधिकाऱ्याला त्रास देणे भोवले; भाजप पदाधिकारी ओंकार कदमला महापालिका आयुक्तांचा दणका - Marathi News | Municipal Commissioner slams BJP office bearer Omkar Kadam for harassing female officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला अधिकाऱ्याला त्रास देणे भोवले; भाजप पदाधिकारी ओंकार कदमला महापालिका आयुक्तांचा दणका

कदमने महापालिकेच्या आरोग्य विभागात जमावाने येऊन महिला अधिकाऱ्यांचे चित्रीकरण करून दमदाटी केली ...

महापालिका महिला अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप; भाजप पदाधिकाऱ्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार - Marathi News | Accused of deliberately harassing a female municipal officer BJP office bearer files complaint with the Women's Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका महिला अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा आरोप; भाजप पदाधिकाऱ्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार

तक्रारी नंतर देखील संबंधित पदाधिकारी कार्यालयात येऊन त्रास देत असल्याने महिलेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे ...

मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय - Marathi News | 'That' RFO from Melghat runs to the State Women's Commission, 'that' officer is safe | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

वन विभागातील बोगस कर्मचारी संघटनांच्या मानसिक छळाने त्रस्त, विशाखा समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...

एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र - Marathi News | Will Ejaz Khan's show 'House Arrest' be closed? Women's Commission writes to Director General of Police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

या शो संदर्भात राज्य महिला आयोगाने शुक्रवारी पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले असून हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना आयोगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत.  ...