Nagpur: डिझेल नसल्यामुळे सोमवारी नागपुरातील सर्वच एसटी बस आगारातील बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. दरम्यान, बस जागच्या जागी उभ्या असल्याने प्रवाशांना प्रवासाचा दुसरा पर्याय शोधावा लागल्याने त्यांची मोठी धावपळ झाली. महिला प्रवाशांना आर्थिक फटकाही ...