लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

स्वारगेटच्या घटनेनंतर सरकारला खडबडून जाग, बसस्थानक आणि आगारांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे प्रताप सरनाईक यांचे आदेश - Marathi News | After the Swargate incident, Pratap Saranaik orders the government to conduct a thorough security audit of the Jags, bus stands and warehouses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वारगेटच्या घटनेनंतर सरकारला खडबडून जाग, प्रताप सरनाईक यांनी दिले महत्त्वपूर्ण आदेश

Swargate Rape Case: स्वारगेट येथील बस स्थानकामध्ये एका तरुणीवर बसमध्येच अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्याबरोबरच या धक्कादायक प्रकारामुळे राज्य सरकार आणि परिवहन खात्यालाही खडबडून जाग आली आहे. ...

बसमध्ये बाटल्या, कंडोम अन् साडीदेखील! स्वारगेट बस स्थानकावर नेमके चालते तरी काय? राजकीय कार्यकर्त्यांच्या धाडीत सापडले - Marathi News | Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case: Bottles, condoms and even sarees in the bus! What exactly is going on at Swargate bus station? Found in a raid by political activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसमध्ये बाटल्या, कंडोम अन् साडीदेखील! स्वारगेट बस स्थानकावर नेमके चालते तरी काय? राजकीय कार्यकर्त्यांच्या धाडीत सापडले

Pune Swargate Bus Stand Shivshahi Rape Case: नागरिकांमध्ये संताप : बंद बसमध्ये चालते तरी काय? पुण्यातील स्वारगेट हे बसस्थानक आहे की अवैध धंद्यांचा अड्डा ? ...

"महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा", प्रताप सरनाईक यांचे आदेश  - Marathi News | Swargate Rape Case :"Suspend the officials who harm the safety of women passengers", orders Pratap Saranaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा''

Swargate Rape Case : स्वारगेट बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे एका महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक यांनी सक्त आदेश दिले आहेत. ...

पोलिस संरक्षणात कर्नाटक-महाराष्ट्र राज्यातील बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव, दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा - Marathi News | Kolhapur: Proposal to start bus service in Karnataka-Maharashtra state under police protection, discussed by both Collectors | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलिस संरक्षणात कर्नाटक-महाराष्ट्र राज्यातील बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव

Kolhapur News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे दोन्ही राज्यातील बससेवा मंगळवारीही ठप्पच होती. राज्य सरकारने कर्नाटक सरकारकडे प्रत्येक बसमागे पोलिस संरक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे. ...

महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन 'मोड'मध्ये! कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बससेवा अनिश्चित काळासाठी बंद! - Marathi News | Maharashtra government in action mode ST buses going from Kolhapur to Karnataka state have been cancelled for an indefinite period | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन 'मोड'मध्ये! कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बससेवा अनिश्चित काळासाठी बंद!

ST Bus services suspended, Maharashtra to Karnataka: एसटी चालकावर कर्नाटकात झालेल्या हल्ल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही आक्रमक ...

“तुमच्या बसही महाराष्ट्रात येतात”; प्रताप सरनाईकांचा कर्नाटकला इशारा, हल्ल्याचा केला निषेध - Marathi News | shiv sena shinde group pratap sarnaik warns karnataka over maharashtra st bus attacked in chitradurga | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमच्या बसही महाराष्ट्रात येतात”; प्रताप सरनाईकांचा कर्नाटकला इशारा, हल्ल्याचा केला निषेध

Shiv Sena Shinde Group Pratap Sarnaik News: महाराष्ट्रातील शिवसैनिक हातात बांगड्या घालून बसलेला नाही. यापुढे कर्नाटकात बस सोडायच्या की नाही यासंदर्भात विचार केला जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

सामान्य प्रवाशांना खटारा, प्रताप सरनाईक प्रवास करणार म्हणताच एसटीची चमकोगिरी; दिली चकाचक लालपरी... - Marathi News | general passengers were traveling in worst ST, and Pratap Sarnaik would travel Solapur-Dharashiv, the ST became brand new; It gave a dazzling LALPari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामान्य प्रवाशांना खटारा, प्रताप सरनाईक प्रवास करणार म्हणताच एसटीची चमकोगिरी; दिली चकाचक लालपरी...

कुठे सीट तुटलेल्या, कुठे सीटवरील कुशन फाटलेले, खिडक्या तुटलेल्या एक ना अनेक समस्या दररोज एसटी प्रवाशांना सहन कराव्या लागत आहेत. अशातच मंत्री प्रवास करणार हे समजताच एसटी विभागाने अगदी शोरुममधून काढलेल्यासारखी ब्रँड न्यू लालपरी त्या मार्गावर सोडली होती ...

बस तिकीट आरक्षणासाठी वापरा 'यूपीआय'; प्रवाशांना मिळाला दिलासा - Marathi News | Use UPI for bus ticket reservation Passengers get relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस तिकीट आरक्षणासाठी वापरा 'यूपीआय'; प्रवाशांना मिळाला दिलासा

आरक्षण खिडकीवर डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नसल्यामुळे प्रवाशांना रोख मिळवण्यासाठी एटीएम सेंटरचे हेलपाटे मारावे लागत होते. ...