प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या FOLLOW State transport, Latest Marathi News
एसटी आणि रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. मात्र, एसटीकडे गाड्या कमी आहेत. त्यामुळे वाढीव मागणी पूर्ण होत नाही. परिणामी, प्रवाशांना खासगी बसशिवाय पर्याय नसतो. ...
आगारातील प्रवाशी सुरक्षेबाबत एसटी महामंडळ किती गंभीर आहे, याचा दाखला मिळतो आहे. ...
सुरक्षारक्षकांनाच अशी मारहाण होत असेल तर प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय ? असा सवाल आता विचारला जात आहे. ...
बाहेरून ज्या एसटी मुंबईत दाखल होतात, त्यातील बहुतांश एसटी चेंबूर, मैत्री पार्क येथे थांबतात. ...
सुरक्षा व्यवस्थेकडून सतर्कता बाळगली जात असल्याचा दावा सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला आहे. ...
ठाणे शहरातील खोपट, वंदना आणि ठाणे स्टेशन डेपोत गर्दुल्ल्यांनी चक्क कुटुंबासोबत संसार थाटले आहेत. डोंबिवलीतील जिमखाना येथील डेपोच्या परिसरात शाळा, खासगी बसगाड्या उभ्या राहतात व त्याच्या आडोशाला मद्यपी, गर्दुल्ले यांच्या पार्ट्या रात्री रंगतात. ...
एसटीत चढलेल्या एका शाळकरी मुलीने वाहकाकडे मराठीत तिकीट मागितले, त्यावरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरची वाहतूक तब्बल पाच दिवस ठप्प झाली... ...
नीलेश लंके यांनी अचानक शहरातील बसस्थानकात जात प्रशासनाची पोलखोल केली आहे. ...