लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

“तुमच्या बसही महाराष्ट्रात येतात”; प्रताप सरनाईकांचा कर्नाटकला इशारा, हल्ल्याचा केला निषेध - Marathi News | shiv sena shinde group pratap sarnaik warns karnataka over maharashtra st bus attacked in chitradurga | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमच्या बसही महाराष्ट्रात येतात”; प्रताप सरनाईकांचा कर्नाटकला इशारा, हल्ल्याचा केला निषेध

Shiv Sena Shinde Group Pratap Sarnaik News: महाराष्ट्रातील शिवसैनिक हातात बांगड्या घालून बसलेला नाही. यापुढे कर्नाटकात बस सोडायच्या की नाही यासंदर्भात विचार केला जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

सामान्य प्रवाशांना खटारा, प्रताप सरनाईक प्रवास करणार म्हणताच एसटीची चमकोगिरी; दिली चकाचक लालपरी... - Marathi News | general passengers were traveling in worst ST, and Pratap Sarnaik would travel Solapur-Dharashiv, the ST became brand new; It gave a dazzling LALPari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामान्य प्रवाशांना खटारा, प्रताप सरनाईक प्रवास करणार म्हणताच एसटीची चमकोगिरी; दिली चकाचक लालपरी...

कुठे सीट तुटलेल्या, कुठे सीटवरील कुशन फाटलेले, खिडक्या तुटलेल्या एक ना अनेक समस्या दररोज एसटी प्रवाशांना सहन कराव्या लागत आहेत. अशातच मंत्री प्रवास करणार हे समजताच एसटी विभागाने अगदी शोरुममधून काढलेल्यासारखी ब्रँड न्यू लालपरी त्या मार्गावर सोडली होती ...

बस तिकीट आरक्षणासाठी वापरा 'यूपीआय'; प्रवाशांना मिळाला दिलासा - Marathi News | Use UPI for bus ticket reservation Passengers get relief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बस तिकीट आरक्षणासाठी वापरा 'यूपीआय'; प्रवाशांना मिळाला दिलासा

आरक्षण खिडकीवर डिजिटल पेमेंट स्वीकारले जात नसल्यामुळे प्रवाशांना रोख मिळवण्यासाठी एटीएम सेंटरचे हेलपाटे मारावे लागत होते. ...

शिंदेसेनेतील मंत्र्यांनी केले गुजरातचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, “महाराष्ट्रात तशा सुविधा...”  - Marathi News | shiv sena shinde group minister pratap sarnaik praised gujarat gsrtc work and said study and improve the quality facilities of st bus services in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेतील मंत्र्यांनी केले गुजरातचे तोंडभरून कौतुक; म्हणाले, “महाराष्ट्रात तशा सुविधा...” 

Shiv Sena Shinde Group Minister Pratap Sarnaik Gujarat Tour: पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुजरात दौरा करून तेथील परिवहन व्यवस्थांचा आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

थरारक! बस सुरू होताच अचानक पेटली; जळत्या बसमधून प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी धडपड - Marathi News | Smoke from the cabin as soon as the bus started; 70 passengers were saved by the driver's alertness | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :थरारक! बस सुरू होताच अचानक पेटली; जळत्या बसमधून प्रवाशांची जीव वाचवण्यासाठी धडपड

थरारक! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसच्या केबिनने अचानक घेतला पेट; चालकाने ७० प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने अनर्थ टळला ...

एसटी भाडेवाढीनंतर उत्पन्नात १३ टक्के वाढ; पहिल्याच पंधरवड्यात ५१ कोटींचे उत्पन्न  - Marathi News | 13 percent increase in income after ST fare hike; Income of Rs 51 crore in the first fortnight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी भाडेवाढीनंतर उत्पन्नात १३ टक्के वाढ; पहिल्याच पंधरवड्यात ५१ कोटींचे उत्पन्न 

ही भाडेवाढ लागू होण्यापूर्वी महामंडळाला १० ते २४ जानेवारी या पंधरा दिवसांत ३३६ कोटी ४८ लाख इतके उत्पन्न मिळाले होते, ...

एसटीतही ‘फाइव्ह स्टार’ सेवा देण्याचे ध्येय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | The goal is to provide 'five star' service in ST too; Deputy CM Eknath Shinde assures | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटीतही ‘फाइव्ह स्टार’ सेवा देण्याचे ध्येय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मागील वर्षी एमआयडीसीच्या माध्यमातून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेतले असून, खड्डेमुक्त बसस्थानक हा संकल्प असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.   ...

“ST कर्मचाऱ्यांनी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून काम करावे”; एकनाथ शिंदेंचा मौलिक सल्ला - Marathi News | deputy cm eknath shinde said st employees should work with the understanding that service to passengers is service to god | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“ST कर्मचाऱ्यांनी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून काम करावे”; एकनाथ शिंदेंचा मौलिक सल्ला

Deputy CM Eknath Shinde News: हे रोल मॉडेल संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. ...