tukade bandi update तुकडा बंदी कायदा रद्द केल्यानंतर नियमबाह्य पद्धतीने झालेले व्यवहार अधिकृत करण्यासाठीची कार्यपद्धती राज्य सरकारने निश्चित करून दिली आहे. ...
varga don jamini ई-फेरफार आणि आय सरिता या संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत. वर्ग-२ च्या जमिनींची पूर्व परवानगीशिवाय दस्तनोंदणी होणार नाही, यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली. तरीही गैरव्यवहार झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...
जुलै-ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी, पुरामुळे बाधित आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांचे चालू कर्ज पुनर्गठित करण्याची सूचना राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्तीसह राष्ट्रीयीकृत बँकांना केली आहे. ...
अतिवृष्टी, महापूर नुकसानभरपाई तसेच बियाणे खरेदीसाठी मंजूर रकमेपैकी ४ लाख ४४ हजार शेतकऱ्यांची ३९८ कोटी ४८ लाख रुपये अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. ...
janma mrutyu dakhla महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक गुरुवारी जारी केले. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना सोळा मुद्यांच्या आधारे जन्म-मृत्यू दाखल्यांची तपासणी करण्यात येणार आहे. ...