गाय दूध खरेदी दरात येत्या २६ फेब्रुवारीपासून वाढ करीत शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३३ रुपये देण्याचा निर्णय सोनाईसह राज्यातील काही दूध संस्थांनी घेतला आहे. ...
surya ghar yojana maharashtra पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे यूनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांनाही वीज बिल ...
दोन हेक्टरपर्यंतच्या जमीन मोजणीसाठी नव्या दरानुसार नियमितसाठी दोन हजार, तर तातडीच्या मोजणीसाठी आठ हजार रुपये आकारले जात आहेत. दोन हेक्टरच्या वरील दोन हेक्टरपर्यंतच्या शेतजमिनीसाठी दोन हजार रुपये जादा मोजावे लागतात. ...
आज जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या तोंडी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणूनच उजनी ओळखले जाते; पण अनेकदा जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या वादाचे केंद्रबिंदूही उजनी राहिले आहे. ...
Magnet Project Maharashtra आशियाई विकास बँकेने दिलेल्या मान्यतेनुसार दि. १४.०४.२०२३ पासून आणखी ४ पिकांचा समावेश करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. ...