लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

शेतजमिनीच्या हद्दीवरून होणारे वाद आता थांबणार; भूमिअभिलेख विभागाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Disputes over agricultural land boundaries will stop now; This important decision was taken by the Land Records Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीच्या हद्दीवरून होणारे वाद आता थांबणार; भूमिअभिलेख विभागाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय

Shet Jamin Nakasha सातबारा उताऱ्यानुसार नकाशे उपलब्ध नसल्याने हद्दीचे वाद राज्यात नवीन नाहीत. यामुळे अनेक प्रकरणे न्यायालयात असून, भावकीतही अनेक वाद निर्माण झाले आहेत. ...

मध्य प्रदेश देशाच्या विकासाला गती देत आहे: अमित शाह - Marathi News | madhya pradesh is accelerating the development of the country said union minister amit shah | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश देशाच्या विकासाला गती देत आहे: अमित शाह

येथे पार पडलेली दोन दिवसीय ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ...

Dudh Anudan : राज्य सरकारची दूध अनुदान योजना चालू की बंद? उरलेलं अनुदान मिळणार का? - Marathi News | Dudh Anudan : State government milk subsidy scheme on or off? Will the remaining subsidy be available? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : राज्य सरकारची दूध अनुदान योजना चालू की बंद? उरलेलं अनुदान मिळणार का?

dudh anudan yojana दुधाचे दर कोसळल्यामुळे सरकारने जाहीर केलेली अनुदान योजना बारगळली आहे. लिटरमागे प्रारंभी पाच व नंतर सात रुपये देण्याचे सरकारने घोषित केले होते. ...

Tur Kharedi : हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी ३० दिवसांची मुदतवाढ - Marathi News | Tur Kharedi : 30 days extension for tur procurement online registration with minimum support price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Kharedi : हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी ३० दिवसांची मुदतवाढ

हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी दि. २४ जानेवारी २०२५ पासून पुढे ३० दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते. ...

मतदारयादीमध्ये नवा घोळ; इंग्रजीतून देवनागरीत भाषांतरात अनेक चुका, नावे वगळली जाण्याचा धोका - Marathi News | new confusion in the voter list in goa many mistakes in the translation from english to devanagari risk of names being omitted | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदारयादीमध्ये नवा घोळ; इंग्रजीतून देवनागरीत भाषांतरात अनेक चुका, नावे वगळली जाण्याचा धोका

नव्या आणि जुन्या अशा सर्वच मतदारांबाबत हा प्रकार घडला आहे. मतदारांचा मनःस्ताप वाढला आहे. ...

राज्यात या दोन ठिकाणी नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार; वाचा सविस्तर - Marathi News | Will there be a new veterinary degree college in these two places in the state? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या दोन ठिकाणी नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार; वाचा सविस्तर

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत नवीन दोन पशुवैद्यक पदवी महाविद्यालयांच्या स्थापनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. ...

वडिलानंतर मुलाला मिळाले पंचायतराज समितीचे अध्यक्षपद; राज्यमंत्री पदाचा आहे दर्जा - Marathi News | after Ex MP Raosaheb Danve his son MLA Santosh Danve elected president of Panchayat Raj Samiti | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वडिलानंतर मुलाला मिळाले पंचायतराज समितीचे अध्यक्षपद; राज्यमंत्री पदाचा आहे दर्जा

रावसाहेब दानवे १९९६ मध्ये तर मुलगा संतोष दानवे यांना २०२५ मध्ये मिळाले पंचायत राज समितीचे अध्यक्ष पद ...

Anna Prakriya Udyog : अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र देशात नंबर वन; किती प्रकल्पांना मिळाली मंजुरी? वाचा सविस्तर - Marathi News | Anna Prakriya Udyog : Number one in Maharashtra in food processing industry scheme; How many projects got approval? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Anna Prakriya Udyog : अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र देशात नंबर वन; किती प्रकल्पांना मिळाली मंजुरी? वाचा सविस्तर

pmfme scheme कृषी विभागामार्फत राबविल्या जात असेलल्या केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. ...