Satbara Apak Shera महसूल विभागाच्या जिवंत ७/१२ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जमिनीवरील अनावश्यक पालनकर्त्यांची नावे वगळून ७/१२ उतारे अद्ययावत करण्याची गतिमान मोहीम हाती घेतली आहे. ...
Maharashtra Politics: सत्ताधारी पक्षाच्या 'बोलघेवडे' आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची प्रतिमा मलिन होईल, अशी वक्तव्ये टाळण्याचे आवाहन वारंवार केले. तरीही मंत्री काही केल्या ऐकेनात. ...
pik nuksan bharpai राज्य शासनाने विमा कंपनीला रक्कम दिली असून या आठवडा अखेरला अथवा पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून सांगण्यात आले. ...
नांदणी परिसरातील भाविकांच्या भावना लक्षात घेऊन, या प्रकरणी मुंबईत उद्या (मंगळवारी) बैठक आयोजित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
देशात २०२५-२६ चा साखर हंगाम अनुकूल आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वाढलेली ऊस लागवड आणि केंद्र सरकारकडून वेळेवर वाढ केलेली रास्त आणि किफायतशीर किंमत यामुळे साखरेचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. ...
पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच राज्याच्या सकल उत्पन्नात पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्थानिक रोजगार निर्मिती व्हावी. ...