विदर्भातील कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये अत्यंत कळीच्या पदांचा समावेश असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात. ...
ST Bus Income News: घरी सण असून कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून एसटीला विक्रमी उत्पन्न मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुक केले. ...
sakhar kamgar vetan vadh महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार पगारवाढ व सोयी सुविधा देण्याचे मान्य करण्यात आल्या. ...
महाराष्ट्रात दररोज हजारो नर जातीची गायीची नवजात संकरित वासरे रस्त्यावर हंबरडा फोडतात, हे कुणाला कसे दिसत नाही. रस्त्यावर चालताना, दुचाकी चारचाकी वाहनांजवळ जातात. ...
Jamin Mojani Nakasha पोटहिश्श्याच्या मोजणीसाठी जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांना धाब्यावर बसवून हद्द कायम करून देण्यासाठी वहिवाटीच्या मोजणीचे नकाशे तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) प्रमाणे ऊस दर देण्याबाबत राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ...