purandar vimantal latest news पुरंदरमधील सात गावांतील शेतकऱ्यांचा विमानतळाला होणारा कडवा विरोध मोडून काढत अखेर शासनाने सातबारा उतारावर विमानतळाचे शेरे मारण्यास सुरुवात केली आहे. ...
शेतकऱ्यांना सिबिलची अट न लावता कर्जवाटप करा, तसे न करणाऱ्या बँकांवर यापूर्वी एफआयआरदेखील दाखल केले होते हे लक्षात ठेवा, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बँकांना दिला. ...
PM Kisan Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जूनपर्यंतचा २० वा हप्ता जूनमध्ये वितरित होणार आहे. विविध त्रुटींच्या पूर्ततेअभावी लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. ...
आकारी पडीक शेतकऱ्यांना जमिनी ताब्यात दिल्याशिवाय निविदा धारकांना पाय ठेवू देणार नाही. असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. ...
शेतकऱ्यांसाठी गाळ मागणीची प्रक्रिया आणि अनुदानासाठी galmukt dharan galyukt shivar yojana 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' आणि 'नाला खोलीकरण व रुंदीकरण' या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे. ...
Land Purchase Rules: राज्य शासनाने ४ मे रोजी काढलेल्या शेतजमिनीच्या खरेदीसाठी आता मोजणीचा नकाशा व चर्तुःसीमा कायम करण्याचा नियम लागू केला. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही दुय्यम निबंधक कार्यालयाला दिला आहे. ...
Naisargik Sheti Abhiyan राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नैसर्गिक शेती गट कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ...