शेतजमिनीच्या वाटणीनंतर नोंदणीदस्तासाठी आकारली जाणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
dudh anudan अनुदानाच्या पहिल्या टप्प्यासाठी पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यांतील १२४ दूध संस्थांचेच प्रस्ताव होते तर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांच्या अनुदानासाठी संस्थांची संख्या तब्बल ३७६ इतकी झाली. ...
केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात साथी प्रणालीच्या क्यूआर कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करणार आहे. ...
शेतसारा न भरल्यामुळे सरकारजमा झालेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना देण्यात येतील, असा निर्णय घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. ...
यंदा सोयाबीनची लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार असल्याची माहिती राज्य कृषी विभागाने दिली आहे. मागील वर्षीच्या कमी उत्पन्नामुळे यंदा सोयाबीन घ्यावे की नाही, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. ...