डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या निबंधक इंदिरा आस्वार या समितीच्या सदस्य सचिव असतील. अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिले होते. या उपवर्गीकरणाचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य ...
महसूल मिळवण्यासाठी सरकारने मुद्रांकाची किंमत वाढवली असून त्याची अंमलबजावणी आज बुधवारपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश राज्यपालांनी सोमवारी काढला. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या खरेदी विक्रीवर आकारला जाणारा सेस कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने सोमवारी घेतला होता. मात्र, अवघ्या बारा तासांच्या आत शासनाने हा अध्यादेश मागे घेतला आहे. ...
लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आली होती त्याला मुदतवाढ देवून १५ ऑक्टोबर करण्यात आली. यातून शिल्लक महिलांचे पुढे काय? याविषयी अनेक प्रश्न आहेत. ...
Rahuri Agricultural University : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कुलसचिवांची प्रतिनियुक्ती शासनाने रद्द करताच कुलसचिवांचे दालन सील करुन नवीन कुलसचिवांनी एकतर्फी पदभार घेतल्याचा प्रकार घडला आहे. ...
आंतरराज्यीय दमण गंगा-पिंजाळ, नदीजोड प्रकल्प व नारपार गिरणा नदी योजना, पार-गोदावरी, दमण गंगा-वैतरणा-गोदावरी, दमण गंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांना राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांची किंमत २ हजार २१३ कोटी र ...
झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी एसआरए ने वेगाने पावले उचलली. मुंबईतील विविध भागांत आधी काय स्थिती होती आणि पुनर्विकासानंतर किती सुंदर इमारती उभा राहिल्या. त्याचाच हा प्रवास... ...