लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

डोंगर कापले, जमिनी विकल्या... आता तरी जागे व्हा!; फर्दिन रिबेलो यांची हाक  - Marathi News | mountains cut down lands sold wake up now fardeen rebelo call | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डोंगर कापले, जमिनी विकल्या... आता तरी जागे व्हा!; फर्दिन रिबेलो यांची हाक 

आता गावोगावी होणार जागर ...

मुख्यमंत्री आंदोलकांना भेटले, रात्री १२ वाजता केली चर्चा; मध्यरात्री ठिय्या आंदोलन घेतले मागे - Marathi News | cm pramod sawant met the chimbel protesters held discussions at 12 midnight the sit in protest was called off at midnight | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री आंदोलकांना भेटले, रात्री १२ वाजता केली चर्चा; मध्यरात्री ठिय्या आंदोलन घेतले मागे

युनिटी मॉल प्रकल्पाबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्याची ग्वाही : प्रकल्पासाठी इतर ठिकाणी जागेची पाहणी करणार; साखळी उपोषण सुरूच; सोमवारी पुन्हा बैठक घेणार ...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजनेतील अर्जांना मान्यता; दोन कोटी १७ लाखांचे वाटप - Marathi News | Applications approved for Gopinath Munde Farmer Accident Grant Scheme; Rs 2.17 crore allocated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजनेतील अर्जांना मान्यता; दोन कोटी १७ लाखांचे वाटप

gopinath munde shetkari apghat vima yojana शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते. ...

दूध उत्पादकांचे सर्व प्रश्न सोडवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली हमी  - Marathi News | we will solve all the problems of milk producers cm pramod sawant gave an assurance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दूध उत्पादकांचे सर्व प्रश्न सोडवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली हमी 

शेतकऱ्यांकडून विधानसभा संकुलात भेट, निवेदन सादर ...

राज्यातील २.९० लाख मतदारांचे भविष्य धोक्यात; काँग्रेसचा आरोप  - Marathi News | the future of 2 lakh 90 thousand voters in the state is at risk congress alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील २.९० लाख मतदारांचे भविष्य धोक्यात; काँग्रेसचा आरोप 

एसआयआरमुळे मतदारांची नावे रद्द होण्याची भीती. ...

'वंदे मातरम्'च्या गौरवशाली वाटचालीवर विधानसभेत चर्चा - Marathi News | discussion in the legislative assembly on the glorious journey of vande mataram | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'वंदे मातरम्'च्या गौरवशाली वाटचालीवर विधानसभेत चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात त्यासंबंधीचा ठराव मांडला त्यावर तब्बल दीड तास चर्चा झाली. ...

'युनिटी मॉल'वरून तणाव; विरोधक घोषणाबाजी करत विधानसभेत सभापतींच्या हौद्यात धावले - Marathi News | tension over unity mall opposition members ran towards the speaker well in the goa assembly shouting slogans | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'युनिटी मॉल'वरून तणाव; विरोधक घोषणाबाजी करत विधानसभेत सभापतींच्या हौद्यात धावले

कामकाज तहकूब; दुसरीकडे चिंबल पंच सदस्यांना ग्रामस्थांनी विचारला जाब; पोलिसांचा लाठीमार ...

कोळशावरून गदारोळ; विरोधी आमदार आक्रमक, सभापतींच्या दिशेने धावले - Marathi News | ruckus over coal opposition mla aggressive ran towards the speaker | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोळशावरून गदारोळ; विरोधी आमदार आक्रमक, सभापतींच्या दिशेने धावले

मात्र या गोंधळातही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले निवेदन सुरूच ठेवले. ...