लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

ऑनलाईन मोजणी व ई-नकाशांचे काम होणार आता झटपट; भूमी अभिलेख विभागात 'हे' मोठे बदल - Marathi News | Online counting and e-maps will now be done instantly; 'These' big changes in the Land Records Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑनलाईन मोजणी व ई-नकाशांचे काम होणार आता झटपट; भूमी अभिलेख विभागात 'हे' मोठे बदल

सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून डिजिटल सातबारा, ई-नकाशे, ऑनलाइन मोजणी अर्ज, भू-नकाशांचे संगणकीकरण अशा अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. ...

आता ई-रिक्षा, ई-बाईकसाठी परवाना बंधनकारक; परिवहन विभाग ‘एक खिडकी योजना’ सुरू करणार - Marathi News | minister pratap sarnaik told about now license mandatory for e rickshaws and e bikes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता ई-रिक्षा, ई-बाईकसाठी परवाना बंधनकारक; परिवहन विभाग ‘एक खिडकी योजना’ सुरू करणार

Pratap Sarnaik News: नवीन नियमानुसार इलेक्ट्रिक रिक्षा व ई-बाईकसाठीही परमिट घेणे आवश्यक राहील, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. ...

रेशनमध्ये गव्हासोबत मिळणार मका; कोणत्या कार्डवर आता किती गहू व किती मका मिळणार? - Marathi News | Maize will be available along with wheat in ration; on which card will you get how much wheat and how much maize now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशनमध्ये गव्हासोबत मिळणार मका; कोणत्या कार्डवर आता किती गहू व किती मका मिळणार?

राज्य सरकारने पणन विभागामार्फत हमी भावाने १४ जिल्ह्यांत मका खरेदी केला आहे. मका आता शिधापत्रिकांवरून वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

आता गाव तिथे स्मशानभूमी होणार; प्रत्येक गावांत जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Now there will be a cemetery in the village; District Collectors ordered to provide space in every village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता गाव तिथे स्मशानभूमी होणार; प्रत्येक गावांत जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

gav tithe smashanbhumi ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले की, ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध नाही, त्या गावांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

कमी दर्जाचा कोळसा आता रोखा; सरकारकडून अदानी कंपनीला निर्देश, मुख्यमंत्र्यांची बैठक - Marathi News | stop low quality coal now goa govt directs adani company cm pramod sawant holds meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कमी दर्जाचा कोळसा आता रोखा; सरकारकडून अदानी कंपनीला निर्देश, मुख्यमंत्र्यांची बैठक

राज्यातील कोळसा हाताळणीमुळे वाढणाऱ्या धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेत 'अदानी' कंपनीला निम्न दर्जाचा कोळसा थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. ...

'माझे घर' योजनेच्या अर्जाला वर्षाची मुदतवाढ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | one year extension to apply for maze ghar scheme said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'माझे घर' योजनेच्या अर्जाला वर्षाची मुदतवाढ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कागदपत्रे सादरीकरणातील अडथळ्यांची घेतली दखल ...

एक गॅस सिलिंडर घेतल्यानंतर पुढील बुकिंग आता किती दिवसांनी होणार? काय झालाय बदल? - Marathi News | How many days will it take for the next booking after purchasing a gas cylinder? What has changed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक गॅस सिलिंडर घेतल्यानंतर पुढील बुकिंग आता किती दिवसांनी होणार? काय झालाय बदल?

gas cylinder booking गॅस एजन्सींच्या साठ्याची नियमित तपासणी केली जाईल. घरगुती गॅसचा अवैध साठा किंवा व्यावसायिक वापर करताना आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू कायदांतर्गत कारवाई करण्यात केली जाणार आहे. ...

राज्यातील जमीन मोजणी प्रकरणे आता तातडीने निकाली निघणार; मोजणीसाठी आता 'यांची' नियुक्ती - Marathi News | Land measurement cases in the state will now be resolved immediately; 'this' persons appointed for land measurement now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील जमीन मोजणी प्रकरणे आता तातडीने निकाली निघणार; मोजणीसाठी आता 'यांची' नियुक्ती

jamin mojnai nirnay राज्यात गेल्या काही वर्षांत मोजणी प्रकरणांच्या आवक संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, वनहक्क दावे, नगर व गावठाण भूमापन यांचा समावेश आहे. ...