लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टेट बॅक ऑफ इंडिया

स्टेट बॅक ऑफ इंडिया

State bank of india, Latest Marathi News

SBI Student Loan: अत्यंत कमी व्याजदरात १.५ कोटी रुपयांपर्यंत कर्ज देतेय SBI बँक!, जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | sbi student loan state bank is giving very low interest rate loan for studies you can take loan up to 1 point 5 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अत्यंत कमी व्याजदरात १.५ कोटी रुपयांपर्यंत कर्ज देतेय SBI बँक!, जाणून घ्या डिटेल्स...

SBI Student Loan: घर किंवा कार खरेदीसाठीच कर्जाची आवश्यकता भासते असं अजिबात नाही. अनेक जण उच्च शिक्षणासाठीही कर्ज घेतात. मग कमीत कमी व्याजदरात कोणती बँक शैक्षणिक कर्ज देतेय ते जाणून घेऊयात.. ...

अलर्ट! SBI युजर्सला सरकारचा इशारा; त्वरित डिलीट करा 'हा' मेसेज अन्यथा ब्लॉक होईल बँक अकाऊंट - Marathi News | government alert to sbi customers for delete this sms from your smartphone and iphone check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अलर्ट! SBI युजर्सला सरकारचा इशारा; त्वरित डिलीट करा 'हा' मेसेज अन्यथा ब्लॉक होईल बँक अकाऊंट

State Bank of India : एसबीआय खातेधारकांना एसएमएसमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये व असा मेसेज आल्यास त्वरित डिलीट करण्यास सांगितलं आहे.  ...

अबब... ७,९४० बँक घोटाळे एका वर्षात! ४०,२९५ कोटी बुडाले; PNB, SBI, BOI ला मोठा फटका - Marathi News | 7940 bank scams in one year 40295 crore sunk big blow to pnb sbi and boi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबब... ७,९४० बँक घोटाळे एका वर्षात! ४०,२९५ कोटी बुडाले; PNB, SBI, BOI ला मोठा फटका

गत आर्थिक वर्षांत बँक घोटाळ्यांच्या ७,९४० घटना उघडकीस आल्या असून, सरकारी बँकांचा विविध घोटाळ्यांत अडकलेला पैसा ४०,२९५.२५ कोटींवर असल्याची माहिती RBI ने दिली. ...

SBI ग्राहकांना मोठा झटका; एका महिन्यात दुसऱ्यांदा MCLR वाढवला, तपासा नवीन दर  - Marathi News | loans of customers from sbi will be more expensive bank increased mclr for the second time in a month check new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ग्राहकांना मोठा झटका; एका महिन्यात दुसऱ्यांदा MCLR वाढवला, तपासा नवीन दर 

sbi increased mclr : एमसीएलआर वाढल्याने, ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाच्या मासिक ईएमआयमध्ये वाढ होईल. तसेच, नवीन ग्राहकांसाठीही कर्ज महाग होईल. ...

SBI FD Rate Hike : SBIच्या 44 कोटी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आजपासून होणार मोठा फायदा - Marathi News | SBI FD Rate Hike SBI hikes interest rates on fd after rbi hikes repo rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIच्या 44 कोटी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आजपासून होणार मोठा फायदा

बँकेकडून 46 ते 149 द‍िवसांत मॅच्‍युअर होणाऱ्या एफडीवर 50 बेस‍िस पॉइंट व्याज वाढविण्यात आले आहे. तर, एक वर्षाहून अधिक आणि दोन वर्षांपेक्षा कमीच्या ठेवींवर 40 बेस‍िस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. ...

SBI Alert: न भूतो! SBI उद्या, रविवारी आपल्या सर्व शाखा सुरु ठेवणार; कशासाठी एवढी खटपट? - Marathi News | SBI Alert: SBI All branches open on Sunday, 8 May for LIC IPO subscribe by customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न भूतो! SBI उद्या, रविवारी आपल्या सर्व शाखा सुरु ठेवणार; कशासाठी एवढी खटपट?

एरव्ही जेवणाची सुटी झाली म्हणून ग्राहकांना माघारी पाठवून देणाऱ्या एसबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. उद्याच्या रविवारी बँका सुरु असणार आहेत. ...

SBI ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता Yono App मधून LIC IPO गुंतवणूक शक्य; कसे? जाणून घ्या - Marathi News | sbi customers can invest in lic ipo through yono app know all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता Yono App मधून LIC IPO गुंतवणूक शक्य; कसे? जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मेगा आयपीओ लाँचपूर्वी योनोवर डिमॅट आणि ट्रेडिंग खाती उघडण्याचे आवाहन केले आहे. ...

SBI Vs Farmer: शेतकऱ्याला नडला त्याला...! एसबीआयने ३१ पैशांसाठी एनओसी अडविली; उच्च न्यायालयात पोहोचला, पुढे... - Marathi News | SBI Vs Farmer: SBI rejects NOC for 31 paisa Crop Loan Charge; Gujarat Farmer Reached the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याला नडला त्याला...! एसबीआयने ३१ पैशांसाठी एनओसी अडविली; उच्च न्यायालयात गेला

SBI Vs Farmer on 31 Paisa Charge: कृषी कर्जाची सर्व रक्कम त्या शेतकऱ्याने भरली होती. ते उरलेले ३१ पैसे देखील भरले तरीही बँकेने अडून दाखविले, मल्ल्या, मोदी, चोकसी पळाले त्याचे काय... ...