लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टेट बॅक ऑफ इंडिया

स्टेट बॅक ऑफ इंडिया

State bank of india, Latest Marathi News

स्वस्त गृहकर्जाच्या शोधात आहात? या बँका आहेत भारी! बघा लिस्ट - Marathi News | Looking for cheap home loans know about the Cheapest Home Loan Banks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्वस्त गृहकर्जाच्या शोधात आहात? या बँका आहेत भारी! बघा लिस्ट

सध्या अनेक बँकांनी गृहकर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे ईएमआय अथवा वर्षे नक्की वाढली असणार. या स्थितीत सर्वात स्वस्त गृहकर्ज कोणती बँक देत आहे ते जाणून घेऊ... ...

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर... - Marathi News | sbi atm cash withdrawal new rule sbi launched otp based cash withdrawal from atm here is process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, जाणून घ्या नाहीतर...

SBI : आता एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक स्पेशल नंबर द्यावा लागणार आहे. ...

देशातील कोट्यवधी कर्जदारांना धक्का, आजपासून 'या' बँकेने महाग केले कर्ज - Marathi News | sbi hikes mclr by 10-15 basis points across tenors effective from november 15 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील कोट्यवधी कर्जदारांना धक्का, आजपासून 'या' बँकेने महाग केले कर्ज

SBI MCLR : नवे दर मंगळवार 15 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. एमसीएलआर हा बँकेचा किमान दर आहे, ज्यावर ग्राहकांना कर्ज दिले जाते. ...

पेन्शनर्ससाठी SBI चं मोठं गिफ्ट, Life Certificate जमा करण्यासाठी दरवर्षी बँकेत जावं लागणार नाही - Marathi News | sbi gift to pensioners now customers have not go every year to submit life certificate know details step by step procedure | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेन्शनर्ससाठी SBI चं मोठं गिफ्ट, Life Certificate जमा करण्यासाठी दरवर्षी बँकेत जावं लागणार नाही

सरकारी निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या हयात असल्याचा दाखला देण्यासाठी दरवर्षी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान त्यांचे ॲन्युअल लाईफ सर्टिफिकेट बँकेत सादर करावे लागते. ...

बँक ऑफ महाराष्ट्रने स्टेट बँकेलाही मागे टाकले; कर्जच एवढे वाटले की... - Marathi News | Bank of Maharashtra overtakes State Bank of India in Loan Growth Rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक ऑफ महाराष्ट्रने स्टेट बँकेलाही मागे टाकले; कर्जच एवढे वाटले की...

तिसऱ्या क्रमांकावर देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आहे. ...

PAN अपडेट केलं नाही तर बंद होणार SBI अकाउंट? सरकारनं ग्राहकांना दिली मोठी माहिती! - Marathi News | pib fact check fake msg update SBI account will be closed if PAN is not updated The government gave Importent information to customers! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PAN अपडेट केलं नाही तर बंद होणार SBI अकाउंट? सरकारनं ग्राहकांना दिली मोठी माहिती!

लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने सरकारकडून फॅक्ट चेक ट्विटर हँडल चालविले जात आहे. हे अशा प्रकारच्या लिंक व्हेरिफाय करते आणि त्याची सत्यता पडताळून सांगते. ...

SBI Annuity Plan: FD सारखीच पण थोडी वेगळी! स्टेट बँक दर महिन्याला व्याजासह पैसे देणार, चांगली योजना - Marathi News | SBI Annuity Plan: Similar to FD but slightly different! State bank will pay monthly with interest, good plan for investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD सारखीच पण थोडी वेगळी! स्टेट बँक दर महिन्याला व्याजासह पैसे देणार, चांगली योजना

एफडी म्हणजे ग्राहक त्यांचे पैसे ठराविक मुदतीसाठी गुंतवू शकतो, मॅच्युरिटीनंतर तो ग्राहक व्याजासकट ती रक्कम परत मिळवितो. तोवर त्याला थांबावे लागते. इथे तसे नाही... ...

JOB Alert : खूशखबर! SBI मध्ये 1422 पदांसाठी भरती; रजिस्ट्रेशन सुरू, जाणून घ्या कसा करायचा अर्ज? - Marathi News | JOB Alert sbi recruitment 2022 registration begins for recruitment to 1422 posts in sbi | Latest career News at Lokmat.com

करिअर :खूशखबर! SBI मध्ये 1422 पदांसाठी भरती; रजिस्ट्रेशन सुरू, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

SBI Recruitment 2022 : नोकरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फॉर्म सबमिट करण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे. ...