लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टेट बॅक ऑफ इंडिया

स्टेट बॅक ऑफ इंडिया, मराठी बातम्या

State bank of india, Latest Marathi News

'देशातील बँकांमध्ये सहा महिन्यात 958 अब्ज रुपयांचा घोटाळा' - Marathi News | Banks 'scam of Rs 9,580 thousand in six months', nirmala sitaraman in rajya sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'देशातील बँकांमध्ये सहा महिन्यात 958 अब्ज रुपयांचा घोटाळा'

बँकर्संकडून यासाठी लचर नियमावली आणि बँक अधिकाऱ्यांच्या फसवणुकीस जबाबदार ठरवले आहे ...

हायकोर्टाचा दणका : स्टेट बँक ऑफ इंडियावर ५० हजार रुपये दावा खर्च - Marathi News | High court hits: Imposed Rs 50,000 claims cost on State Bank of India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा दणका : स्टेट बँक ऑफ इंडियावर ५० हजार रुपये दावा खर्च

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दोन प्रकरणामध्ये योग्य सहकार्य न मिळाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियावर एकूण ५० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात आला आहे. ...

एसबीआयची 90 कोटी एटीएम कार्ड लवकरच बंद होणार? - Marathi News | sbi plan to withdraw all atm cards soon customer can withdraw money through yono app | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआयची 90 कोटी एटीएम कार्ड लवकरच बंद होणार?

एसबीआय लवकरच एटीएम कार्ड रद्द करणार ...

स्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड - Marathi News | State Bank will soon close debit card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टेट बँक लवकरच बंद करणार डेबिट कार्ड

देशात आज ९० कोटी डेबिट व ३ कोटी क्रेडिट कार्ड्स आहेत. त्यापैकी डेबिट कार्ड बंद करण्याची तयारी बँकेने सुरू केली आहे. ...

एसबीआय, एलआयसीला सीएसआर बंधनकारक? - Marathi News | CSR is binding to SBI & LIC? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआय, एलआयसीला सीएसआर बंधनकारक?

स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांसारख्या सरकारी मालकीच्या उद्यमांनाही ‘औद्योगिक सामाजिक जबाबदारी’ (सीएसआर) खर्च बंधनकारक करण्याचा विचार केंद्र करीत आहे. ...

बँका उघडण्याची वेळ बदलणार, सप्टेंबर महिन्यापासून नवीन नियमावली - Marathi News | The opening times for banks will change, with new rules beginning in September by finance ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँका उघडण्याची वेळ बदलणार, सप्टेंबर महिन्यापासून नवीन नियमावली

भारतीय बँकिंग असोसिएशनने ग्राहक सुविधांसाठी गठित केलेल्या उपसमितीच्या बैठकीत बँक उघडण्यासाठीच्या वेळेबाबतचे तीन प्रस्ताव दिले होते. ...

‘एटीएम’मधून रक्कम निघालीच नसताना खात्यातून  कपात! - Marathi News | Amount deducted from bank account, even ruppes not withdrawl from ATM | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एटीएम’मधून रक्कम निघालीच नसताना खात्यातून  कपात!

तीन हजार रुपये काढण्यासाठी अंक टाकले; परंतु रक्कम एटीएम मशीनमधून आलीच नाही. उलट बँक खात्यातून तीन हजार रुपये काढल्याचा संदेश आला. ...

मुदत ठेवींवरील व्याजदरात एसबीआयने केली मोठी कपात, 1 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी - Marathi News | SBI cuts interest rates on fixed deposits, implemented from August 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुदत ठेवींवरील व्याजदरात एसबीआयने केली मोठी कपात, 1 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी

मुदत ठेवींवरील व्याजदराबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. ...