स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेत विठ्ठलाची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत साकारतो आहे आणि त्याच्या या भूमिकेची सगळीकडून प्रशंसा होत आहे. ...
अन्याय सहन न करता त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि अपराध्यांना धडा शिकवला पाहिजे हाच या विशेष भागांमागे उद्देश आहे. या विशेष भागांचं सूत्रसंचालन करणार आहेत दिग्गज अभिनेत्री चिन्मयी राघवन ...