दीपाने केली सौंदर्याची बोलती बंद..! हे ऐकून थोडासा धक्का बसला ना... दिपामध्ये येवढी हिंमत कशी आली हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल....पण हो हे खरं आहे हे....सौंदर्याची बोलती खरचं दीपाने बंद केली हे सगळ घडलं......रंग माझा वेगळा या मालिकेत नव्हे तर ढंग ...