Star pravah, Latest Marathi News
...
अभी अनघाचा साखरपुडा संपन्न होत असल्यामुळे अरुंधती भलतीच खूष आहे ...
अभिषेक, यश, ईशा या सगळ्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे... मात्र ईशा या पात्रात बदल होईल का हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
‘आई कुठे काय करते?’ मालिकेतील यशच्या भूमिकेतून अभिनेता अभिषेक देशमुख घराघरात पोहचला आहे. ...
मालिकेच्या शूटिंगमुळे ते गुजरातला गेले होते. तिथेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सध्या तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...
Shooting of Marathi and Hindi serials in Goa : लॉकडाऊनच्या काळातही मालिकांचे भाग गोव्यात चित्रीत केले जात आहेत. चित्रीकरणासाठी अनेक कलाकारही गोव्यात आहेत. ...
...
'आई कुठे काय करते' मालिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. ...